लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘चिंतामणी’ची एक झलक मिळण्यासाठी तरुणाईची अलोट गर्दी - Marathi News | 'Chintamani' Aagman Sohala in Chinchpokali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘चिंतामणी’ची एक झलक मिळण्यासाठी तरुणाईची अलोट गर्दी

चिंचपोकळी चिंतामणी मंडळाचे शतकोत्सवी वर्ष असल्याने रविवारी पार पडलेल्या आगमन सोहळ्यात राज्यातील विविध भागांतील गणेशभक्तांनी हजेरी लावली होती. ...

अंनिसने राजनैतिक अंधश्रद्धा दूर करणे आवश्यक - तुषार गांधी - Marathi News | Annis must remove political superstition - Tushar Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंनिसने राजनैतिक अंधश्रद्धा दूर करणे आवश्यक - तुषार गांधी

विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही म्हणून त्यांना शस्त्रांनी संपवण्यात येते. अशा अस्वस्थ वातावरणात आपण जगत आहोत. ...

वर्सोवा विधानसभा : अल्पसंख्याक मते निर्णायक ठरण्याची शक्यता - Marathi News | Versova Assembly: Minority votes likely to be decisive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा विधानसभा : अल्पसंख्याक मते निर्णायक ठरण्याची शक्यता

बहुभाषिक वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे सध्या भाजपच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर प्रतिनिधित्व करतात. ...

पिंपरीपाडा, आंबेडकर नगरमधील दुर्घटनाग्रस्त अद्याप बेघरच - Marathi News | Victim of Malad Wall Collapse still homeless | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पिंपरीपाडा, आंबेडकर नगरमधील दुर्घटनाग्रस्त अद्याप बेघरच

मालाड पूर्वेकडील कुरार व्हिलेज येथील पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर मधील झोपडपट्टीवर महापालिकेच्या जल अभियंता विभागाची संरक्षण भिंत कोसळली होती. ...

सावत्र मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीला अटक - Marathi News | Famous TV actress's husband arrested for sexually assaulting stepdaughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावत्र मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीला अटक

सावत्र मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीला अटक करण्यात आली आहे. ...

स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका; १५ शहरांत हाय अलर्ट - Marathi News | Changes of terrorist attack on Red Fort on Independence Day; high alert in 15 cities | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका; १५ शहरांत हाय अलर्ट

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर होऊ शकतो दहशतवादी हल्ला  ...

Chinchpokli Cha Chintamani 2019: आम्ही शंभरीचे साक्षीदार... चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन थाटामाटात - Marathi News | Chinchpokli cha Chintamani Aagman Sohala 2019 Mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Chinchpokli Cha Chintamani 2019: आम्ही शंभरीचे साक्षीदार... चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन थाटामाटात

सच्च्या कार्यकर्त्यांचा उलगडला प्रवास, संवादसंध्येत ठाण्यात साधला संवाद - Marathi News |  Exploring the journey of true workers, dialogue in dialogue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सच्च्या कार्यकर्त्यांचा उलगडला प्रवास, संवादसंध्येत ठाण्यात साधला संवाद

विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मान्यवरांमध्ये दडलेल्या अपरिचित कार्यकर्त्यांचा प्रवास उलगडण्यात आला. ...