लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कर्मभूमीचे गोडवे गाणारे बॉलिवूड कलाकार कुठेत? मनसेकडून तीव्र संताप - Marathi News | Where is the Bollywood artist singing the sweet song of Karmabhoomi? Annoying question of MNS in flood situation of kolhapur and sangli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मभूमीचे गोडवे गाणारे बॉलिवूड कलाकार कुठेत? मनसेकडून तीव्र संताप

महाराष्ट्रावरील कोल्हा'पूरसंकट' देशानं पाहिलंय, देशभरातून त्यासाठी मदत येत आहे. ...

चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात हुल्लडबाजी - Marathi News | Chintamani Agman Sohala News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात हुल्लडबाजी

शतकमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या (चिंतामणी) गणेशमूर्तीचे आगमन रविवारी दिमाखात झाले खरे, मात्र आगमन सोहळ्यासाठी जमलेल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यात मंडळाला अपयश आले. ...

मुंबईमध्ये हाय अलर्ट; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - Marathi News | High alert in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये हाय अलर्ट; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

काश्मीरमधील घडामोडींनंतर मुंबईसह देशातील १५ मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणा (आय.बी.)ने दिला आहे. ...

पोर्ट ट्रस्टच्या ६०० एकर जमिनीचा होणार विकास - Marathi News | Development of 600 acres of Port Trust land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोर्ट ट्रस्टच्या ६०० एकर जमिनीचा होणार विकास

गेल्या अनेक दिवसांपासून प्रास्तावित असणाऱ्या मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील १,८०० एकर जमिनीपैकी ६०० एकर जमिनीचा विकास करण्यात येण्यात येणार आहे. ...

हाफकिनच्या औषधांना येमेनमधून मागणी, चार प्रकारच्या लसींचा समावेश - Marathi News | Demand for Hafkin's drugs from Yemen, including four types of vaccines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाफकिनच्या औषधांना येमेनमधून मागणी, चार प्रकारच्या लसींचा समावेश

हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ हे देशातील प्रतिविष व रक्तजल, अँटिस्नेक व्हेनम उत्पादन करणारी संस्था आहे. या संस्थेच्या औषधांची आता येमेन या पश्चिम आशियाई देशाने मागणी केली आहे. ...

वर्सोवा बंदराचा होणार कायापालट, नवीन साज येणार - Marathi News | The port of Versova will be transformed, new will be celebrated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा बंदराचा होणार कायापालट, नवीन साज येणार

देशात मासेमारीत दुसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या वर्सोवा बंदराला नवीन साज येणार आहे. येथील २४ एकर जागेवर ३३६ कोटी रुपये खर्च करून वर्सोवा बंदराचा कायापालट करण्यात येणार आहे. ...

पश्चिम रेल्वे मार्गावरील सहा एक्स्प्रेसमध्ये ‘शॉपिंग आॅन व्हील’ - Marathi News | 'Shopping on wheels' in six expressways on Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे मार्गावरील सहा एक्स्प्रेसमध्ये ‘शॉपिंग आॅन व्हील’

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी होण्यासाठी ‘शॉपिंग आॅन व्हील’ ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. ...

‘शूट आॅफ द फ्रेम’ पुरस्काराने बैजू पाटील यांचा गौरव - Marathi News | Biju Patil was honored with the 'Shoot of the Frame' award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘शूट आॅफ द फ्रेम’ पुरस्काराने बैजू पाटील यांचा गौरव

आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाइल्ड लाईफ श्रेणीतील ‘शूट आॅफ द फ्रेम’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त छायाचित्रकार बैजू पाटील यांना नुकताच जाहीर झाला आहे. ...