लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
लाहोरिया हत्या प्रकरणाचा खटला वर्ग - Marathi News |  Lahore case of murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाहोरिया हत्या प्रकरणाचा खटला वर्ग

नवी मुंबईतील विकासक सुनील लाहोरिया हत्येप्रकरणाचा खटला उच्च न्यायालयाने ठाणे न्यायालयाच्या एका न्यायाधीशांकडून दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग केला. ...

मुंबईतील भाजीपाला पुरवठा सुरळीत, गवारसह भेंडीची भाववाढ सुरूच - Marathi News | Vegetable supply in Mumbai is smooth, prices of sheep and goats continue to rise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील भाजीपाला पुरवठा सुरळीत, गवारसह भेंडीची भाववाढ सुरूच

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सोमवारी ३२७ ट्रक व टेंपोची आवक झाली आहे. ...

सिद्धार्थ कॉलनीच्या रहिवाशांचा अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयावर ठिय्या - Marathi News | Siddhartha Colony residents lodged at the Adani Electricity Office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्धार्थ कॉलनीच्या रहिवाशांचा अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयावर ठिय्या

विकासक व फेडरेशनमुळे मागील २७ दिवसांपासून चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमधील रहिवासी विजेअभावी अंधारात राहत आहेत. ...

आरे रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव - Marathi News | Lack of basic facilities at Aare Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव

शासनाचा दुग्धविकास विभाग व पालिका प्रशासन यांच्या वादात गोरेगाव (पूर्व) येथील आरे रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव असून, हे रुग्णालय अनुभवी संस्थेच्या ताब्यात देण्याची मागणी आरेतून जोर धरू लागली आहे. ...

तीन बाइक रायडर्सनी केला अडीच लाख किलोमीटरचा प्रवास - Marathi News | The three bike riders traveled two and a half million kilometers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन बाइक रायडर्सनी केला अडीच लाख किलोमीटरचा प्रवास

सरासरी अडीच लाख किलोमीटर बाइकवरून प्रवास करणारे बाइक रायडर्स आदित्य फडके, दीप्ती फडके आणि जयंत चितळे या तीन तरुण साहसी प्रवाशांनी दृक्श्राव्य माध्यमातून चित्तथरारक अनुभव नागरिकांसमोर उलगडला. ...

जीवनाला अर्थ देणारे स्वातंत्र्य हवे - Marathi News | Life requires meaningful freedom | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीवनाला अर्थ देणारे स्वातंत्र्य हवे

स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? तर आपल्याला आपल्या मनाजोगते, भान ठेवत जगता यायला मिळणे म्हणजे स्वातंत्र्य. ...

देवदर्शनाला निघालेल्या आजींना भररस्त्यात लुबाडले - Marathi News | The grandmother who were going for god's darshan was robbed on road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवदर्शनाला निघालेल्या आजींना भररस्त्यात लुबाडले

रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...

कामाठीपुरातील वेश्यांकडून पूरग्रस्तांना मदत, मुख्यमंत्री सहायता निधीत फंड जमा - Marathi News | Help to kolhapur flood victims from workplace prostitutes, thanks by Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामाठीपुरातील वेश्यांकडून पूरग्रस्तांना मदत, मुख्यमंत्री सहायता निधीत फंड जमा

पूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी मदकार्य जोरात सुरू आहे. सेलिब्रिटींपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वचजण आपापल्या परीने मदत करत आहेत. ...