लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
एमसीए निवडणूक : विजय पाटील यांचे अध्यक्षपद जवळपास निश्चित - Marathi News | Vijay Patil's presidency almost assured for Mumbai Cricket Association | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एमसीए निवडणूक : विजय पाटील यांचे अध्यक्षपद जवळपास निश्चित

सचिन, वेंगसरकर करणार मतदान ...

... तर पाटील विरुद्ध पाटील, अशी चुरशीची निवडणूक झाली असती - Marathi News | sandeep Patil versus vijay Patil election was canceled in Mumbai cricket association | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर पाटील विरुद्ध पाटील, अशी चुरशीची निवडणूक झाली असती

हे दोन्ही पाटील आपल्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व आहेत. पण तरीही त्यांनी एकमेकांसमोर निवडणूकींसाठी शड्डू ठोकले होते. ...

पीएमसी बँकप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | A fraudulent case has been filed against PMC Bank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीएमसी बँकप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल

मठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

PMC बँकेसंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका - Marathi News | Petition in Mumbai High Court regarding PMC Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PMC बँकेसंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका

कन्झ्युमर ऍक्शन नेटवर्क या संस्थेने ही जनहित याचिका दाखल केली आहे.  ...

भाजपच्या 78 उमेदवारांची घोषणा, विधानसभेची पहिली यादी जाहीर - Marathi News | BJP announces 78 candidates for declares first list of Haryana Assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या 78 उमेदवारांची घोषणा, विधानसभेची पहिली यादी जाहीर

भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी रविवारी रात्री पोटनिवडणुकीसाठी 32 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली होती ...

नात्याला काळिमा! आजीने केली नातीची हत्या; पोलिसांकडून अटक   - Marathi News | Grandmother murdered granddaughter; Arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळिमा! आजीने केली नातीची हत्या; पोलिसांकडून अटक  

आजीला आज अटक केली आहे.  ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अवतरले 'शब्द तुझे सूर माझे', कार्यक्रमात रंगली सुरांची मैफिल  - Marathi News | 'Shame tujhe sur mera', concludes with acting tunes in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अवतरले 'शब्द तुझे सूर माझे', कार्यक्रमात रंगली सुरांची मैफिल 

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सुरांची मैफिल रंगली.  ...

आमदार भारत भालके यांचा राजीनामा, राष्ट्रवादीकडून लढणार - Marathi News | NCP will contest MLA Bharat Bhalke's resignation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदार भारत भालके यांचा राजीनामा, राष्ट्रवादीकडून लढणार

विधानसभा निवडणूक; राजकीय घडामोडींना आला वेग ...