लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
प्रकल्पांमुळे आरेतील वनसंपदा धोक्यात! - Marathi News | Aarey Forests threaten by forest projects! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पांमुळे आरेतील वनसंपदा धोक्यात!

आरे कॉलनीमध्ये ३५ प्रजातींच्या मुंग्या, सस्तन प्राण्यांच्या १९ प्रजाती, पक्ष्यांच्या १३६ प्रजाती, सरपटणारे प्राणी ४७, फुलपाखरांच्या ८५, झाडे व माड ८०, छोटी झाडे व झुडपे ३०० प्रजाती या आरेच्या जंगलात तग धरून आहेत. ...

प्रतिबंधित प्लास्टिक जमा न करणाऱ्यांना तुरूंगवास,महापालिकेचा इशारा - Marathi News | municipal alert for those who do not collect banned plastic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतिबंधित प्लास्टिक जमा न करणाऱ्यांना तुरूंगवास,महापालिकेचा इशारा

प्लास्टिकच्या वापरावर बंदी असताना मुंबईत अनेक ठिकाणी फेरिवाले, दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. ...

वर्षभरासाठी मुंबईला पाण्याचे टेन्शन नाही, तलावात ९९.०४ टक्के जलसाठा - Marathi News | Mumbai does not have water tension for the year, 99.04 percent water reservoir in the lake | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरासाठी मुंबईला पाण्याचे टेन्शन नाही, तलावात ९९.०४ टक्के जलसाठा

वर्षभर मुंबईकरांची तहान भागेल, एवढा जलसाठा तलावांमध्ये जमा झाला आहे. ...

आता केईएम रुग्णालयात होणार वंध्यत्वावर उपचार - Marathi News | Infertility will be treated at KEM Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता केईएम रुग्णालयात होणार वंध्यत्वावर उपचार

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात लवकरच वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी आयव्हीएफ केंद्राची सुरुवात होणार आहे. ...

दादरची जाखादेवी :भंडारी समाजाची कुलस्वामिनी - Marathi News | Jakhadevi of Dadar: Kulaswamin of the Bhandari community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरची जाखादेवी :भंडारी समाजाची कुलस्वामिनी

दादरच्या सैतान चौकी परिसरात ‘जाखादेवी’चे स्थान आहे. सध्या जाखादेवीचे मंदिर जिथे आहे; तिथे सुमारे १०० वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी कवळी कुटुंबीयांनी खोदकाम केले. ...

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्पाचे १४ टक्के काम पूर्ण - Marathi News | The Shivdi-Nhavaasheva Marine Bridge project is completed at 14% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्पाचे १४ टक्के काम पूर्ण

शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या कामाला आता गती आली आहे. ...

मलेरियाचे ६६६ रुग्ण, तर लेप्टोचे दोन बळी - Marathi News | 666 malaria patients found in Mumbai, two lepto patient death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलेरियाचे ६६६ रुग्ण, तर लेप्टोचे दोन बळी

सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात साथीच्या आजारांचे दोन बळी गेले आहेत. ...

इंटरनेटद्वारे वेश्याव्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी केले उध्वस्त - Marathi News | Police bursted prostitution racket which was running via internet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंटरनेटद्वारे वेश्याव्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी केले उध्वस्त

चौकशीत हे तीनजण परदेशी महिलांनाही वेश्या व्यवसायात ओढत असल्याचं उघडकीस आलं आहे. ...