मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशावर पोहोचले असून, उन्हाच्या झळांनी मुंबईकर घामाघूम होत आहेत. विशेषत: रात्रीच्या किमान तापमानातही आता वाढ नोंदविण्यात येत आहे ...
आपण सध्या दुस-या टप्प्यात आहोत. तिसरा टप्पा हा त्या पुढचा असून संपर्कातून संसर्गाची व्याप्ती वाढत जाते आणि अशा वेळी परिस्थिती आटोक्यात आणणे सहज शक्य नसते ...
हाऊसिंग सोसायटीत आतापर्यंत फ्लॅट मालकास कोणतेही अधिकार नव्हते. आता फ्लॅट धारकांच्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुमताने केलेल्या ठरावानंतरच प्रवर्तक वा मूळ मालकांना कागदपत्रे सादर करता येतील. परस्पर सादर करता येणार नाहीत. ...
पदपथांवर राहणारी २५ हजार कुटुंबे, तसेच ५७ हजार ४१६ बेघर यांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रॅसीचे जगदीश पाटणकर यांनी केला आहे. ...