लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
तुळशी तलावाएवढे पाणी चार दिवसात पालिकेने उपसले - Marathi News | The municipality pumped out as much water as Tulsi lake in four days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुळशी तलावाएवढे पाणी चार दिवसात पालिकेने उपसले

चार दिवस पुरेल एवढे पाणी समुद्रात गेले : १ हजार ७१४ कोटी लीटर पाण्याचा उपसा ...

मॅक्स लाइफ रुग्णालयाला नोटीस, ३६ लाखांचे वाढीव बिल आकारले - Marathi News | Notice to Max Life Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मॅक्स लाइफ रुग्णालयाला नोटीस, ३६ लाखांचे वाढीव बिल आकारले

उल्हासनगर पालिका : ३६ लाखांचे वाढीव बिल आकारले ...

पतधोरणाची घोषणा : एमएसएमईंना कर्ज पुनर्रचनेस परवानगी - Marathi News | Allow MSMEs to restructure loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतधोरणाची घोषणा : एमएसएमईंना कर्ज पुनर्रचनेस परवानगी

पतधोरणाची घोषणा : नाबार्ड, एनएचबीला प्रत्येकी पाच हजार कोटी ...

Video : सॅल्यूट मुंबई पोलीस! सुप्रिया सुळेंनी वादळी पावसात सेवा देणाऱ्या पोलिसाचा फोटो शेअर अन् म्हणाल्या  - Marathi News | Video: Salute Mumbai Police! Supriya Sule shared a photo of the police serving in the storm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : सॅल्यूट मुंबई पोलीस! सुप्रिया सुळेंनी वादळी पावसात सेवा देणाऱ्या पोलिसाचा फोटो शेअर अन् म्हणाल्या 

मुसळधार पावसाच्या सरी, सोसाटय़ाचा वारा आणि समुद्राला आलेले उधाण यामुळे मुंबईत चहूबाजूला पाणीच पाणी दिसत होते. ...

पालिका शिक्षण विभाग यंदा करणार ७० % वह्यांचे वाटप - Marathi News | Municipal Education Department will distribute 70% books this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका शिक्षण विभाग यंदा करणार ७० % वह्यांचे वाटप

विद्यार्थी स्थलांतरित झाल्यामुळे सध्यस्थितीत निर्णय ...

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी - Marathi News | Bihar police return to Mumbai to investigate Sushant Rajput case; 12 people were interrogated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

पोलीस प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार सदस्यीय पथक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई येथे गेले होते.  ...

३६१ ठिकाणी झाडे कोसळली, १९१६ वर आले ३ हजार २०२ कॉल,  २ जणांचा मृत्यू - Marathi News | Trees fell in 361 places, 3 thousand 202 calls came in 1916, 2 people died | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३६१ ठिकाणी झाडे कोसळली, १९१६ वर आले ३ हजार २०२ कॉल,  २ जणांचा मृत्यू

१९१६ या मदत क्रमांकावर ३ हजार २०२ दूरध्वनी प्राप्त झाले. ...

Video : रिअल हिरो! मुसळधार पावसात अडकलेल्या मनीमाऊचे बाईकस्वारानं वाचवले प्राण - Marathi News | Video: This man save kitten in heavy rain of mumbai people are calling him hero | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : रिअल हिरो! मुसळधार पावसात अडकलेल्या मनीमाऊचे बाईकस्वारानं वाचवले प्राण

 दरम्यान या मुसळधार पावसात अडकलेल्या एका मांजरीचा व्हिडीओ समोर आला आहे. एका बाईकस्वाराने माणूसकी दाखवत पावसात अडकलेल्या छोट्याश्या मनीमाऊला वाचवलं आहे.  ...