लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Video: मुंबईच्या वादळी वाऱ्यातील जबरदस्त व्हिडीओ; आनंद महिंद्रांनी ट्विट करत विचारला प्रश्न - Marathi News | Video: Anand Mahindra tweeted Strong video of Mumbai storms with question | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: मुंबईच्या वादळी वाऱ्यातील जबरदस्त व्हिडीओ; आनंद महिंद्रांनी ट्विट करत विचारला प्रश्न

हा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी एक प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाला युजर्सही विनोदी आणि मजेदार पद्धतीने उत्तरही देत ​​आहेत. ...

रेकॉर्ड ब्रेक; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत २०० मिलीमीटर कोसळधारा - Marathi News | Record break; 200 mm torrential downpour in Mumbai, Thane and Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेकॉर्ड ब्रेक; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत २०० मिलीमीटर कोसळधारा

३३० मिलीमीटर पावसाने ऑगस्ट महिन्यातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ...

तुळशी आणि विहार भरले; बाकीचे... - Marathi News | Tulsi and Vihar filled; The rest ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुळशी आणि विहार भरले; बाकीचे...

पाचही तलाव भरेपर्यंत मुंबईत लागू करण्यात आलेली २० टक्के पाणी कपात कायम राहणार  आहे. ...

केम्प्स कॉर्नर : इमारतींना धोका पोहोचू नये तसेच हे काम करण्यासाठी काही काळ मार्ग बंद - Marathi News | Camps Corner: Buildings should not be endangered and roads should be closed for some time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केम्प्स कॉर्नर : इमारतींना धोका पोहोचू नये तसेच हे काम करण्यासाठी काही काळ मार्ग बंद

बाबुलनाथ जंक्शन नजीक असणा-या परिसरातील उतारावरील भाग खचला. ...

केम्प्स कॉर्नर : रस्ता तातडीने खुला करण्याचे निर्देश; इतर डागडुजी, दुरुस्तीसाठी लागणार जास्त अवधी  - Marathi News | Camps Corner: Instructions to open the road immediately; Other repairs will take longer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केम्प्स कॉर्नर : रस्ता तातडीने खुला करण्याचे निर्देश; इतर डागडुजी, दुरुस्तीसाठी लागणार जास्त अवधी 

केम्प्स कॉर्नर येथील खचलेल्या भागाची इकबाल सिंह चहल यांनी गुरुवारी सकाळी पाहणी केली. ...

एवढा पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच; पालिका आयुक्तांचा दावा - Marathi News | After so much rain, Mumbai or any other city in the world will be flooded; Claim BMC commissioner Iqbal Chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एवढा पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच; पालिका आयुक्तांचा दावा

Mumbai Rain : मुंबईत काल चार तासांत विक्रमी 300 मिमी पावसाची नोंद झाली. ...

‘रीटेस्ट’ करा आणि मगच कार्यालयात रुजू व्हा! कर्मचाऱ्यांमागे तगादा - Marathi News | ‘Retest’ and then go to the office! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रीटेस्ट’ करा आणि मगच कार्यालयात रुजू व्हा! कर्मचाऱ्यांमागे तगादा

कर्मचाऱ्यांमागे तगादा : टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास ‘क्वारंटाइन’ होण्याची भीती ...

कोरोनामुळे खोकला, सर्दीच्या औषधांना मागणी - Marathi News | Cough due to corona, demand for cold medicines | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनामुळे खोकला, सर्दीच्या औषधांना मागणी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यातच पावसाने जोर धरल्याने व्हायरलची साथ आहे. परिणामी, अशी लक्षणे जाणवताच लोक औषधांच्या खरेदीसाठी धाव घेत आहेत. ...