लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
TRP Scam : 'रिपब्लिक'च्या आणखी तीन अधिकाऱ्यांची होणार चौकशी  - Marathi News | TRP Scam: Three more Republican officials to be questioned | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TRP Scam : 'रिपब्लिक'च्या आणखी तीन अधिकाऱ्यांची होणार चौकशी 

TRP Scam: उद्या हजर राहण्यासाठी समन्स ...

बेस्ट मोठ्या आर्थिक संकटात; २०२१ - २०२२ चा १८८७.८३ कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | Best in big financial crisis; Presented budget for 2021-2022 with a deficit of 1887.83 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट मोठ्या आर्थिक संकटात; २०२१ - २०२२ चा १८८७.८३ कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर

विद्युत विभागही तुटीत ...

पाणथळ जागा नष्ट झाल्यामुळे फ्लेमिंगोंना धोका - Marathi News | Danger to flamingos due to loss of wetland space | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणथळ जागा नष्ट झाल्यामुळे फ्लेमिंगोंना धोका

Wetland Space : जागतिक स्थलांतरित पक्षी दिन ...

घरांच्या तुलनेत व्यावसायिक बांधकामांची धाव तोकडी - Marathi News | The run of commercial construction compared to houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरांच्या तुलनेत व्यावसायिक बांधकामांची धाव तोकडी

Commercial Construction : मंबईतील विक्री आणि नव्या बांधकामांत मोठी घट ...

मुंबई- नांदेड रेल्वेची दिवाळीभेट - Marathi News | Diwali gift of Mumbai-Nanded Railway | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुंबई- नांदेड रेल्वेची दिवाळीभेट

मुंबई- नांदेड- मुंबई ही विशेष रेल्वे रविवार दि. ११ ऑक्टोबरपासून दररोज सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे नांदेडसह मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून ही रेल्वे पूर्णपणे आरक्षित प्रवाशांसाठीच असणार आहे. ...

विरार अलिबाग काँरिडोरला जुलै महिन्यांत मुहुर्त ? - Marathi News | Moments to Virar Alibag Corridor in July? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरार अलिबाग काँरिडोरला जुलै महिन्यांत मुहुर्त ?

Virar Alibag Corridor : भूसंपादन करून निविदा प्रक्रिया सुरू करणार ...

सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी, पडळकरांच्या टीकेचा रोहित पवारांकडून कडेलोट - Marathi News | Rohit Pawar slammed gopichand Padalkar's criticism on social media about road of karjat jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी, पडळकरांच्या टीकेचा रोहित पवारांकडून कडेलोट

''राहिला प्रश्न साहेबांच्या खांद्यावर बसण्याचा.... तर साहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे ...

पालिकेने काशिमीरा भागातील २१ बेकायदा बांधकामे केली जमीनदोस्त - Marathi News | BMC has carried out 21 illegal constructions in Kashmir area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेने काशिमीरा भागातील २१ बेकायदा बांधकामे केली जमीनदोस्त

काशिमीरा भागातील इकोसेन्सेटिव्ह झोन व नाविकास क्षेत्रात राजरोस बेकायदेशीर बांधकामे होत आहेत . यातील बहुतांश जागा ह्या आदिवासी वा सरकारी आहेत ...