मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
26/11 Terror Attack : दहशतवाद विरोधी न्यायालयाने जमात उद दावाच्या हाफिज सईदची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले असून १ लाख १० हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे. ...
उतर भारतीयाच छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. छठपूजेसाठी राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ...
मराठी पाट्या आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन करण्याऱ्या मनसेने मुंबईत 'कराची स्विट्स' नावाने दुकान सुरू असल्याचं निदर्शनास येताच आक्रमक पवित्रा घेतला. ...
२०१७च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आले होते. सध्याच्या परिस्थितीत दहासुद्धा नगरसेवक निवडून येणे कठीण आहे, असे मत काँग्रेसच्या माजी मंत्र्याने व्यक्त केले. ...