लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन  - Marathi News | Parents' agitation against increase in school fees in Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन 

Mumbai : अखेर पालकांनी फी वाढीच्या निर्णया विरोधात एल्गार पुकारत व संघटीत होत यशोधाम शाळेच्या समोर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन केले. ...

आता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी - Marathi News | no fine for not wearing masks inside private vehicles bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी

मुंबईत आता कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या नियमांमध्ये हळूहळू सूट देण्यात येत आहे. ...

वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका  - Marathi News | Posters of wanted terrorists everywhere, Republic Day attack threat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका 

Alert About Terrorist Activities : दिल्ली पोलीस सतर्क  ...

काँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले  - Marathi News | Congress's slogan to contest Mumbai Municipal Corporation elections on its own, trumpets were blown from North Mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले 

Mumbai Congress : मुंबईकरांच्या हितासाठी शिवसेना असो किंवा भाजपा त्यांना विरोध करायलाच पाहिजे, असे आवाहन माजी खासदार संजय निरुपम यांनी केले. ...

पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन - Marathi News | legendary indian classical musician padma vibhushan ustad ghulam mustafa khan death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

ustad ghulam mustafa khan : उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 1991 मध्ये पद्मश्री, 2006 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

'४ हजार द्या क्वारंटाईनपासून वाचा'; मुंबई विमानतळावरील रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Pay and skip quarantine Cops bust scam at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'४ हजार द्या क्वारंटाईनपासून वाचा'; मुंबई विमानतळावरील रॅकेटचा पर्दाफाश

कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर विमानतळांवर वाढवण्यात आला होता तपास ...

राज्यात पुन्हा गारवा; मुंबई  १६, तर महाबळेश्वर १५ अंशांवर - Marathi News | coldness again in the state; Mumbai at 16 degrees and Mahabaleshwar at 15 degrees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुन्हा गारवा; मुंबई  १६, तर महाबळेश्वर १५ अंशांवर

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, शनिवारी गोवा आणि महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली. ...

राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पुणे, नाशिकमधील पारा १२ अंशाच्या खाली जाण्याची शक्यता - Marathi News | Cold snap in the state; Nashik,pune is likely temprature go below 12 degrees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पुणे, नाशिकमधील पारा १२ अंशाच्या खाली जाण्याची शक्यता

मुंबई व परिसरातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज ...