लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
रिक्षा-टॅक्सी मीटर अद्ययावतीकरणास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Rickshaw-taxi meter update extended till 31st January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा-टॅक्सी मीटर अद्ययावतीकरणास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Rickshaw-taxi meter update : मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ...

तोतया एनसीबी अधिकाऱ्यांच्या दबावाखाली येऊन भोजपूरी अभिनेत्रीने संपवले आयुष्य  - Marathi News | The Bhojpuri actress ended her life under the pressure of bogus NCB officials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तोतया एनसीबी अधिकाऱ्यांच्या दबावाखाली येऊन भोजपूरी अभिनेत्रीने संपवले आयुष्य 

Suicide Case : दोघांना अटक, मित्रानेच रचला कट ...

मुंबईची मॉर्निंग : ठंडा ठंडा... कूल कूल...; बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंशाखाली - Marathi News | Mumbai Morning: Cold Cold ... Cool Cool ...; Maximum temperature below 30 degrees in most places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची मॉर्निंग : ठंडा ठंडा... कूल कूल...; बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंशाखाली

Cold in Mumbai : राज्यासह मुंबईत ठिकठिकाणी किमान तापमानात घसरण झाली आहे. त्यामुळे रात्रीसह दिवसदेखील गार होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान १० अंशांवर खाली आले आहे, तर मुंबईचे किमान तापमान १८ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.  ...

मुंबईत 31 डिसेंबर अन् नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमांना बंदी, BMC चे आदेश जारी - Marathi News | Ban on New Year's reception in Mumbai on 31st December, BMC issues instructions on corona virus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 31 डिसेंबर अन् नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमांना बंदी, BMC चे आदेश जारी

मुंबई महापालिकेने राजधानी मुंबईत 31 डिसेंबरचे कार्यक्रम बंदीस्त किंवा खुल्या जागेत साजरे करण्यास आणि नववर्षाच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यासही निर्बंध घातले आहेत. ...

मुंबई महानगराची तहान भागणार; शाई, सुसरी, काळ धरणांचा मार्ग मोकळा, कामाला लवकरच सुरुवात - Marathi News | thirst of mumbai metropolis will be quenched dams cleared the way work started soon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई महानगराची तहान भागणार; शाई, सुसरी, काळ धरणांचा मार्ग मोकळा, कामाला लवकरच सुरुवात

वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणामुळे मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...

पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर पुढील आठवड्यात 'या' तारखेला दोन तासांचा ‘ब्लॉक’ - Marathi News | A two hour block on Pune Mumbai Expressway next week on this date | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर पुढील आठवड्यात 'या' तारखेला दोन तासांचा ‘ब्लॉक’

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील ‘ओव्हरहेड गँट्रीस्ट्रक्चर’वर संदेश फलक बसविण्याचे काम होणार आहे. ...

IPS अधिकाऱ्याच्या पत्नीची पर्स गेली चोरीला; अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार - Marathi News | IPS officer's wife's purse stolen; Report to Andheri Police Station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :IPS अधिकाऱ्याच्या पत्नीची पर्स गेली चोरीला; अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार

Robbery Case : एका ५६ वर्षीय महिलेने अंधेरी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ...

पोलिसाची दादागिरी! फुकट जेवण आणि दारू देण्यास नकार दिल्यामुळे कॅशिअरला मारहाण, Video व्हायरल - Marathi News | Mumbai police officer demanded free meals and liquor, cashier was beaten for refusing it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसाची दादागिरी! फुकट जेवण आणि दारू देण्यास नकार दिल्यामुळे कॅशिअरला मारहाण, Video व्हायरल

मुंबई लगतच्या वाकोला परिसरात एका हॉटेलच्या कॅशियरला पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी आरोपी अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. ...