मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Ethnic kurta of Actress Deepika Padukon: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन हिचे ब्राईट लाल (bright red kurta) रंगाच्या कुर्त्यातले काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल (social viral) झाले असून दीपिकाचा हा सिल्क कुर्ता तब्बल ४४ हजार रूपयांचा असल्याचे सांगितल ...
मुख्यमंत्री आजारी असल्याने मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं? यासंदर्भाने आठवलेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना रामदास आठवलेंनी चक्क विरोधी पक्षनेत्यांचच नाव घेतलं आहे ...
Mumbai : महागाईच्या तुलनेत पगार वाढत नाही. मागणी पूर्ण करताना प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करता येत नाही. आजचे जगणे उद्यावर ढकले जाते, अशी मुंबईची अवस्था आहे. ...
Bhendi Bazaar : भेंडी बाजारातील पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता सहाव्या सेक्टरचे काम सुरू करण्यात आले आहे. ज्याच्या आयओडी आणि सीसी प्राप्त झाल्या आहेत. ...
CSMT : ऐतिहासिक वारसा असलेल्या सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास करताना स्थानकाला १९३०चा लूक देण्यासाेबतच विमानतळाच्या धर्तीवर प्रवासी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. ...
Rickshaw-taxi meter update : मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ...
Cold in Mumbai : राज्यासह मुंबईत ठिकठिकाणी किमान तापमानात घसरण झाली आहे. त्यामुळे रात्रीसह दिवसदेखील गार होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान १० अंशांवर खाली आले आहे, तर मुंबईचे किमान तापमान १८ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. ...