मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
महापौरांनी सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहामध्ये ऑगस्ट २०२१ मध्ये सुरु करण्यात आलेल्या नवजात शिशू अतिदक्षता विभागाची पाहणी केली. तसेच अतिदक्षता विभागातील डॉक्टर व परिचारिका यांच्याशी चर्चा केली. ...
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनाच्या कमी कालावधीवरुन महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. तसेच, अधिवेशनात परीक्षा आणि भरती घोटाळ्यावरुनही आम्ही सरकारला धारेवर धरणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ...
'लोकमत'च्यावतीने सातत्याने समाजपयोगी आणि सामाजिक जाणीव जपत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विविध दिनविशेषदिनी समाजजागृतीवर मान्यवरांच्या मार्गदर्शनाची मेजवाणी आणि अभ्यासपूर्ण संवाद वाचकांना, प्रेक्षकांना ऐकायला मिळतो ...
मुख्यमंत्री विधानसभेत जाणार असल्यामुळे वर्षा बंगला ते विधानभवन हा रस्ता खड्डे विरहित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री जर राज्य भर फिरले तर काय मज्जा येईल ना? pl, pl, pl राज्यभर दौरे कराल का? असा प्रश्न देशपांडे यांनी विचारला आहे. ...
बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची डान्सर म्हणूनही नोराला विशेष ओळखले जाते. ती तिच्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. त्यासोबतच सध्या नोरा ही आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतच्या तिच्या कथित नात्यामुळेही चर्चेत आहे. ...