लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
CM Uddhav Thackeray vs BJP: 'यात अग्रस्थानी आपलेच नाव येणार'; भाजपचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला - Marathi News | CM Uddhav Thackeray slammed by BJP Keshav over False Promises Statement Sarcastic Comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'यात पहिला नंबर तुमचाच'; भाजपचा मुख्यमंत्री ठाकरेंना खोचक टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांनी एक विधान केलं. ...

Uddhav Thackarey : 'आदित्य आल्यापासून माझा ताण कमी झालाय, आमची चौथी पिढी जनसेवेत' - Marathi News | My stress has eased since Aditya came, our fourth generation in public service, uddhav thackrey on mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackarey : 'आदित्य आल्यापासून माझा ताण कमी झालाय, आमची चौथी पिढी जनसेवेत'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जाओ ही सदिच्छा देत आपल्या भाषणाला सुरुवात केली. ...

Omicron Variant : मुंबईत ओमायक्रॉनचा धोका, जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीत आढळले ५५ टक्के रुग्ण - Marathi News | Omicron Variant: Risk of Omicron in Mumbai, Genome Sequencing Test Found 55% Patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ओमायक्रॉनचा धोका, जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीत आढळले ५५ टक्के रुग्ण

Omicron Variant : कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा व पुणेस्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सातव्या चाचणी तुकडीचा भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी केली. ...

अल्पवयीन मुलीची बोली दिड लाख, सापळा रचून केली अटक - Marathi News | One and a half lakh bid of a minor girl, arrested for setting a trap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलीची बोली दिड लाख, सापळा रचून केली अटक

या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात २८ डिसेम्बर रोजी बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम सह अन्य कायदे कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलं आहे .  ...

मुंबईत ओमायक्रॉनच्या धोका वाढला, जिनोम सिक्वेसिंग चाचणीत आढळले ५५ टक्के रुग्ण - Marathi News | The risk of omicron increased in Mumbai, with genome sequencing testing finding 55 per cent patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ओमायक्रॉनच्या धोका वाढला, जिनोम सिक्वेसिंग चाचणीत आढळले ५५ टक्के रुग्ण

कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सातव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. ...

मुंबईत झपाट्याने वाढतोय कोरोना, 24 तासांतील आकडेवारी चिंताजनक - Marathi News | Corona is growing rapidly in Mumbai, with 5,631 patients in 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत झपाट्याने वाढतोय कोरोना, 24 तासांतील आकडेवारी चिंताजनक

आतापर्यंत मुंबईत सात लाख ८५ हजार ११० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ९५ टक्के म्हणजे सात लाख ४९ हजार ७०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत ...

31 डिसेंबरच्या रात्री आयुक्त रस्त्यावर; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Commissioner on the street on 31 December; Action against violators | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :31 डिसेंबरच्या रात्री आयुक्त रस्त्यावर; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

प्रशासनाने 31 डिसेंबरच्या सेलेब्रेशनवर बंदी घातली आहे. हॉटेल्स, बार आदी नाईट कर्फ्यूमुळे बंद ठेवण्यात आले होते. ...

कंगना राणौतच्या अडचणीत पुन्हा वाढ, मुंबईत तक्रार दाखल - Marathi News | Kangana Ranaut's troubles escalate again, complaint lodged in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंगना राणौतच्या अडचणीत पुन्हा वाढ, मुंबईत तक्रार दाखल

Kangana Ranaut : कंगना राणौत विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी विलेपार्ले पोलिस ठाण्यात पोलिस तक्रार करण्यात आली आहे. ...