लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai District Bank Election 2021 Results : मुंबै जिल्हा बँकेत प्रवीण दरेकरांचे वर्चस्व; सहकार पॅनलचा दणदणीत विजय - Marathi News | Mumbai District Bank Election 2021 Results : BJP Pravin Darekar Led Sahakar Panel Win On All 21 Seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबै जिल्हा बँकेत प्रवीण दरेकरांचे वर्चस्व; सहकार पॅनलचा दणदणीत विजय

Mumbai District Bank Election 2021 Results : आज झालेल्या मतमोजणीत प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले. ...

मुंबईत बळजबरी घर बळकावण्याचा घाट, एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल - Marathi News | Mumbai home tood by gundas case, two cases filed on the same day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बळजबरी घर बळकावण्याचा घाट, एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल

ओसामा शेख (२२) यांच्या ३० डिसेंबर रोजीच्या फिर्यादी नुसार , दुपारी शबाना शेख हिच्या सांगण्यावरून संगनमताने २ तृतीयपंथी आणि १५ महिलांचा जमाव बळजबरी घरात घुसला ...

मुंबईत दिवसभरात आढळले तब्बल 8 हजार रुग्ण, आयुक्तांनी केलं महत्वाचं आवाहन - Marathi News | As many as 8,000 patients were found in Mumbai during the day, the appeal of the Commissioner iqbal chahel to Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दिवसभरात आढळले तब्बल 8 हजार रुग्ण, आयुक्तांनी केलं महत्वाचं आवाहन

मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांची माहिती दिली आहे. त्यानुसार, आज दिवसभरात 8063 रुग्ण आढळून आले आहेत. ...

मुंबईनंतर ठाण्यातही करमाफीची लवकरच घोषणा, महापौरांनी दिली माहिती - Marathi News | After Mumbai, tax exemption will be announced in Thane soon, informed the mayor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईनंतर ठाण्यातही करमाफीची लवकरच घोषणा, महापौरांनी दिली माहिती

महापौर नरेश म्हस्के यांची माहिती ...

“घरच नाही तर कर कुणाचा माफ करणार?”; मनसेचा मुख्यमंत्र्यांना रोकडा सवाल - Marathi News | mns sandip deshpande criticised cm uddhav thackeray over decision of 500 sq feet house tax | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“घरच नाही तर कर कुणाचा माफ करणार?”; मनसेचा मुख्यमंत्र्यांना रोकडा सवाल

मराठी माणसाला मुंबईतून वसई-विरारला हद्दपार केले. आता भूमिपुत्राची अवस्था तीच करणार आहात का? ...

Mumbai Property Tax Waiver: मुंबईकरांना मालमत्ता करमाफी कधीपासून मिळणार? मागील ५वर्षांचा रिफंड मिळणार? जाणून घ्या... - Marathi News | When will Mumbaikars get property tax exemption? Will get a refund for last 5 years? Find out ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना मालमत्ता कराचा मागील ५ वर्षांचा रिफंड मिळणार? जाणून घ्या...

१६ लाख घरांना फायदा; तर पालिकेला ४६२ कोटींची तूट ...

Mumbai Property Tax Waiver: महापालिका निवडणुकीची नांदी, मुंबईकरांची झाली चांदी; मालमत्ता करमाफीची घोषणा - Marathi News | CM Uddhav Thackeray Announcement of property tax exemption in Mumbai upto 500 sqft homes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकीची नांदी, मुंबईकरांची झाली चांदी; मालमत्ता करमाफीची घोषणा

मुंबईकरांना नववर्षाची भेट ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा; निर्णय तत्काळ अंमलात आणा ...

बोगस कागदपत्राद्वारे फसवणूक करणाऱ्या गुजरातच्या आरोपीला मुंबईत अटक - Marathi News | Gujarat accused arrested in Mumbai for cheating to fake document | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बोगस कागदपत्राद्वारे फसवणूक करणाऱ्या गुजरातच्या आरोपीला मुंबईत अटक

मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दादाहरी चौरे, पोलिस निरीक्षक(गुन्हे) गिताराम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात येत होता. ...