लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कोरोनाच्या धसक्यामुळे मुंबईकरांचा  यंदाचा थर्टी फर्स्ट जल्लोष घरातच - Marathi News | This year's Thirty First Jallosh of Mumbaikars is at home due to the impact of Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या धसक्यामुळे मुंबईकरांचा  यंदाचा थर्टी फर्स्ट जल्लोष घरातच

Thirty First : कोरोनाच्या संसर्गास आपण जबाबदार ठरू नये यासाठी मुंबईकरांनी यंदाचा थर्टी फर्स्ट साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठमोठ्या पार्ट्या रद्द झाल्याने आता घरच्या घरी कमी माणसांच्या उपस्थित नववर्षाचे स्वागत मुंबईकर करणार आहेत. ...

Nitesh Rane : 'नितेश राणे हरवलेत, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस'; मुंबईत बॅनरबाजी - Marathi News | bjp leader Nitesh Rane lost chicken reward to informant Banners in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नितेश राणे हरवलेत, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस'; मुंबईत बॅनरबाजी

नितेश राणे हरवल्याचे बॅनर मुंबईत काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. ...

मुंबईला खलिस्तानी अतिरेकी हल्ल्याची भीती, पोलिसांच्या साप्ताहिक सुट्याही रद्द - Marathi News | Fear of Khalistani terrorist attack on Mumbai, weekly police leave canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला खलिस्तानी अतिरेकी हल्ल्याची भीती, पोलिसांच्या साप्ताहिक सुट्याही रद्द

Terrorist attack : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरला मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असेल. ...

Corona Virus : लग्नाला 50 तर अंत्यसंस्काराला 20 लोकांना परवानगी, सरकारची नवी नियमावली जारी - Marathi News | Corona Virus: 50 people for marriage and 20 people for death, new government regulations issued in maharashtra in fron of omicron and corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लग्नाला 50 तर अंत्यसंस्काराला 20 लोकांना परवानगी, सरकारची नवी नियमावली जारी

ओमायक्रॉन आणि वाढती कोरोना पॉझिटीव्ही रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यातील टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली होती. ...

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; पोलिसांच्या सुट्ट्या केल्या रद्द  - Marathi News | Possibility of Terrorist attack on Mumbai; Police leave canceled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; पोलिसांच्या सुट्ट्या केल्या रद्द 

Terror Attack Possibility : मुंबई पोलिसांच्या उद्या म्हणजेच ३१ डिसेंबरची साप्ताहिक आणि सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.  ...

Nitesh Rane : 'तुम्ही कोकणचे राजे आहात, मग तुमचा मुलगा पळपुट्या का?' - Marathi News | Nitesh Rane : 'You are the king of Konkan, so why did your son run away?', gulabrao patil on narayan rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nitesh Rane : 'तुम्ही कोकणचे राजे आहात, मग तुमचा मुलगा पळपुट्या का?'

महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहाजणांना अटक केली होती, ...

Corona Virus : टास्क फोर्सची बैठक संपली, राज्यात कडक निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री टोपेंचं मोठं विधान - Marathi News | Mumbai's positivity rate is 8.48, Rajesh Tope has clearly stated about the restrictions on corona and omicron | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus : टास्क फोर्सची बैठक संपली, राज्यात कडक निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री टोपेंचं मोठं विधान

Corona Virus : गर्दी टाळलीच पाहिजे, गर्दी नकोच हाच एक सूर आहे. गर्दीमुळे संक्रमण वाढेल, असेच सर्वांचे मत आहे. गर्दी टाळण्यासंदर्भातच निर्णय होऊ शकेल, असेही टोपे यांनी सांगितले. ...

Mumbai Corona Updates: मुंबईची वाटचाल पुन्हा लॉकडाऊनकडे? रुग्णांचा धडकी भरवणारा आकडा समोर - Marathi News | mumbai corona updates Mumbai reports 3671 fresh COVID cases and 371 recoveries today taking active cases to 11360 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची वाटचाल पुन्हा लॉकडाऊनकडे? रुग्णांचा धडकी भरवणारा आकडा समोर; जाणून घ्या..

Mumbai Corona Updates: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारसमोर देखील चिंता निर्माण झाली आहे. ...