लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
CoronaVirus : धोका वाढला! दिल्लीत Omicronचा कम्युनिटी स्प्रेड, 46% रुग्ण नव्या व्हेरिअंटचे; मुंबईत तिसरी लाट धडकली! - Marathi News | coronavirus third wave Omicron variant community spread cases in delhi mumbai bihar west bengal | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! दिल्लीत Omicronचा कम्युनिटी स्प्रेड, 46% रुग्ण नव्या व्हेरिअंटचे; मुंबईत तिसरी लाट धडकली

Coronavirus Third Wave : देशात कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. एवढेच नाही, तर दिल्ली, मुंबई आणि बिहारने तिसरी लाट सुरू झाल्याचेही मान्य केले आहे. ...

Sachin's son Arjun Tendulkar in Mumbai Ranji Team: अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या रणजी संघात का मिळाली संधी?; चीफ सिलेक्टरने स्वत: दिलं उत्तर - Marathi News | Sachin Tendulkar son Arjun selected in Mumbai Ranji Trophy Team read reason by Chief Selector | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या रणजी संघात का मिळाली संधी?; चीफ सिलेक्टरने स्वत: दिलं उत्तर

अर्जुन दुखापतीमुळे दुबईतील IPL 2021ची स्पर्धा अर्धवट सोडून मुंबईत आला होता. ...

महावितरणच्या ७६ टक्के वीजबिलांचा भरणा ‘ऑनलाइन’; ८ महिन्यांत ३५ हजार ४५३ कोटींचा महसूल - Marathi News | Paying 76% of MSEDCL electricity bills online; Revenue of 35 thousand 453 crores in 8 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरणच्या ७६ टक्के वीजबिलांचा भरणा ‘ऑनलाइन’; ८ महिन्यांत ३५ हजार ४५३ कोटींचा महसूल

Electricity Bills Online : सद्यस्थितीत एकूण वीजबिलांच्या रकमेपैकी तब्बल ७६ टक्के रकमेचा दरमहा भरणा करण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाइनचा पर्याय निवडला आहे. ...

Coronavirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी १०५ कोटी, ५ जम्बो केंद्रे सज्ज - Marathi News | Coronavirus: 105 crore, 5 jumbo centers ready for the third wave of coronavirus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी १०५ कोटी, ५ जम्बो केंद्रे सज्ज

Coronavirus : कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी मुंबईत खाटांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवल्याने महापालिकेने जम्बो कोविड केंद्र सुरू केली. ...

Coronavirus Mumbai 144 : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं टेन्शन वाढवलं; मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी - Marathi News | Coronavirus Mumbai 144 Rising corona cases increase tension Curfew in Mumbai till January 7 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं टेन्शन वाढवलं; मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू. पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई ...

मुंबईकरांना नववर्षाची भेट : मालमत्ता कर जैसे थे! - Marathi News | New Year's gift to Mumbaikars: Property tax was like! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना नववर्षाची भेट : मालमत्ता कर जैसे थे!

Property tax : जमिनी आणि मालमत्तांचे भांडवली मूल्य यंदाच्या वर्षापुरते गोठविण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. ...

Arjun Tendulkar News: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनची मुंबई रणजी ट्रॉफीत एन्ट्री; पृथ्वी शॉ करणार नेतृत्व - Marathi News | Sachin Tendulkars son Arjun Tendulkar named in Mumbai Ranji squad Prithvi Shaw to lead | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनची मुंबई रणजी ट्रॉफीत एन्ट्री; पृथ्वी शॉ करणार नेतृत्व

Sachin Tendulkar Son Arjun In Mumbai squad: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला मुंबई रणजी संघात स्थान देण्यात आलं आहे. या संघाचं नेतृत्व पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) करणार आहे. ...

मुंबईत वाहू लागले गारे गार वारे; किमान तापमान १७ अंशांवर - Marathi News | Cold winds began to blow in Mumbai; Minimum temperature at 17 degrees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत वाहू लागले गारे गार वारे; किमान तापमान १७ अंशांवर

Cold : भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र येथे बुधवारी किमान तापमानात घसरण नोंदविण्यात आली. गुरुवारी देखील येथे असे वातवरण असेल. ...