लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कल्याणमध्ये उभारणार 'महा हब'; मुख्यमंत्र्यांची घोषणा, निधीचीही तरतूद - Marathi News | 'Maha Hub' to be set up in Kalyan; Chief Minister's announcement, provision of funds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याणमध्ये उभारणार 'महा हब'; मुख्यमंत्र्यांची घोषणा, निधीचीही तरतूद

तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केले. ...

शेतकरी पायी निघाले मुंबईकडे; तर नाशिकमध्ये झाला गुन्हा दाखल - Marathi News | Farmers walking nashik to Mumbai; A case was registered in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी पायी निघाले मुंबईकडे; तर नाशिकमध्ये झाला गुन्हा दाखल

पायी मोर्चा काढणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

ईशा अंबानी थेट रतन टाटांना टक्कर देणार; मुंबईत सुरू केले पहिले स्टोअर... - Marathi News | Ambani Family: Isha Ambani to compete directly with Ratan Tata; First store opened in Mumbai... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईशा अंबानी थेट रतन टाटांना टक्कर देणार; मुंबईत सुरू केले पहिले स्टोअर...

रतन टाटांच्या स्टारबक्स इंडियाला टक्कर देण्यासाठी ईशा अंबानीने भारतात प्रसिद्ध परदेशी ब्रँड आणला आहे. ...

आतून असा दिसतो अमिताभ बच्चन यांचा 'जलसा', पाहा फोटो... - Marathi News | Amitabh Bachchan Jalsa Inside Pics: Amitabh Bachchan's 'Jalsa' looks like this from inside, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आतून असा दिसतो अमिताभ बच्चन यांचा 'जलसा', पाहा फोटो...

Amitabh Bachchan Jalsa Inside Pics: महानायक अमिताभ बच्चन आपल्या कुटुंबासह मुंबईतील 'जलसा' बंगल्यात राहतात. ...

Mumbai: नद्या झाल्या कचरा कंत्राटदार, वाहून नेली घाण; रिव्हर मार्च आक्रमक - Marathi News | Rivers became garbage contractors, carried dirt; River March Aggressive, demands to revive stream | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नद्या झाल्या कचरा कंत्राटदार, वाहून नेली घाण;प्रवाह पुन्हा जिवंत करण्याची मागणी

Mumbai: ...

आषाढीनिमित्त एसटीच्या पाच हजार विशेष गाड्या, राज्य परिवहन मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Five thousand special trains of ST on the occasion of Ashadhi, an important decision of the State Transport Board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढीनिमित्त एसटीच्या पाच हजार विशेष गाड्या, राज्य परिवहन मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Mumbai: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये राज्यभरातून येणारा भाविकांचा ओघ लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Mumbai: जेनीचा काळ आला होता, पण..., बिबट्याच्या जबड्यातून बॉम्ब स्क्वॉडच्या श्वानाची सुटका - Marathi News | Mumbai: Jenny's time had come, but..., bomb squad dog rescued from leopard's jaws | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेनीचा काळ आला होता, पण..., बिबट्याच्या जबड्यातून बॉम्ब स्क्वॉडच्या श्वानाची सुटका

Mumbai: मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे (बीडीडीएस) प्रभारी उपनिरीक्षक विनोद बल्लाळ यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आरे कॉलनीत एका २.५ वर्षांच्या प्रशिक्षित बेल्जियन शेफर्डला बिबट्याच्या जबड्यातून वाचवले. ...

Mumbai: शाखेवर कारवाई; महापालिकेच्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाकडून मारहाण - Marathi News | Mumbai: Branch action; Municipal officer beaten up by Thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाखेवर कारवाई; महापालिकेच्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाकडून मारहाण

Mumbai: शिवसेना शाखेवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला पाहून  संतप्त  कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याने मोर्चाला गालबोट लागले.  ...