लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ऐतिहासिक गिरगाव चौपाटी ‘लेझर शो’ने उजळणार; महापुरुषांचा जीवनपट उलगडला जाणार - Marathi News | Historic Girgaon Chowpatty will light up with 'laser show' in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐतिहासिक गिरगाव चौपाटी ‘लेझर शो’ने उजळणार; महापुरुषांचा जीवनपट उलगडला जाणार

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर सुरू होणारा हा पहिला लेझर शो असेल. ...

...तर काँग्रेसचाही उमेदवार- मिलिंद देवरा; ठाकरे गट-काँग्रेस द. मुंबईत आमनेसामने - Marathi News | Then Congress will also contest elections says Milind Deora as Thackeray group Congress Face off in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर काँग्रेसचाही उमेदवार- मिलिंद देवरा; ठाकरे गट-काँग्रेस द. मुंबईत आमनेसामने

कुणीही सार्वजनिक वक्तव्ये किंवा दावे करू नयेत, असा इशाराही दिला ...

मुंबईत फेसबुकवरून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; पतीने विरोध करताच आरोपीचं भयंकर कृत्य! - Marathi News | Mumbai women asked for sex through Facebook the accused made a knife attack on her husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत फेसबुकवरून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; पतीने विरोध करताच आरोपीचं भयंकर कृत्य!

पीडित महिला लग्नाआधी २०१५ ते २०२१ यादरम्यान आपल्या आजीसोबत उल्हासनगर इथं वास्तव्यास होती. तिथंच तिचा आरोपीशी संपर्क आला होता. ...

वृद्धाला अश्लील व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी, केअर टेकर महिलेसह चार जणांना अटक - Marathi News | Care taker woman arrested for threatening old woman Khar police action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वृद्धाला अश्लील व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी, केअर टेकर महिलेसह चार जणांना अटक

खार पोलिसांची कारवाई ...

दरोड्याच्या तयारीत आलेल्या दिल्लीच्या टोळीचा डाव फसला; एलोरा गेस्ट हाऊसमधून शस्त्रांसह सहा जणांना अटक  - Marathi News | plan of the Delhi gang who came to prepare for the robbery failed Six arrested with weapons from Ellora guest house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरोड्याच्या तयारीत आलेल्या दिल्लीच्या टोळीचा डाव फसला; एलोरा गेस्ट हाऊसमधून शस्त्रांसह सहा जणांना अटक 

बोरिवली रेल्वे स्टेशन जवळील एलोरा गेस्ट हाऊसमधून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ...

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग; पक्षप्रवेशावेळी सत्ताधाऱ्यांना दिलं 'ओपन चॅलेंज' - Marathi News | Incoming in Uddhav Thackerays Shiv Sena An open challenge was given to the ruling party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग; पक्षप्रवेशावेळी सत्ताधाऱ्यांना दिलं 'ओपन चॅलेंज'

गद्दारी करणाऱ्यांना शिवसेना एकच धक्का अशी देते, की ते भुईसपाट होतात, असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. ...

आमदार प्रकाश सुर्वे यांनी रात्री तीन तास केली पालिकेच्या विकासकामांची पाहाणी - Marathi News | MLA Prakash Surve inspected the development works of the municipality for three hours in the night | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार प्रकाश सुर्वे यांनी रात्री तीन तास केली पालिकेच्या विकासकामांची पाहाणी

मागाठाणेत सुरू असलेल्या विकासकामांची चक्क येथील आमदारांनी काल रात्री तीन तास रस्त्यावर उतरून पाहाणी केली. ...

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना खूशखबर; कोस्टल रोडच्या उद्घाटनाची तारीख केली जाहीर - Marathi News | Good news for Mumbaikars from Chief Minister eknath shinde Coastal Road inauguration date announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना खूशखबर; कोस्टल रोडच्या उद्घाटनाची तारीख केली जाहीर

कोस्टल रोड सुरू झाल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास हातभार लागणार असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.   ...