लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आजपर्यंत एक गुंठाही जमीन संपादित झाली नाही; तिसरी मुंबई कुठे होणार? - Marathi News | Due to farmers' opposition, not a single guntha of land has been acquired till date; Where will the third Mumbai be? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आजपर्यंत एक गुंठाही जमीन संपादित झाली नाही; तिसरी मुंबई कुठे होणार?

'तिसऱ्या मुंबई'साठीच्या नव्या धोरणातील 'पास-थ्रू पॉलिसी' तर शेतकऱ्यांसाठी दुहेरी फसवणूक आहे. सर्वांत धक्कादायक निर्णय म्हणजे शहर उभारणीचा अनुभव असलेल्या सिडकोकडून हे काम काढून ते एमएमआरडीएकडे दिले आहे. ...

Dhurandhar 2: कायदेशीर कचाट्यात 'धुरंधर २' अडकला! आदित्य धरच्या स्टुडिओला BMC 'ब्लॅकलिस्ट'मध्ये टाकणार? - Marathi News | BMC Want To Blacklist Aditya Dhar's B26 Studio Permanently because of dhurandhar 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: कायदेशीर कचाट्यात 'धुरंधर २' अडकला! आदित्य धरच्या स्टुडिओला BMC 'ब्लॅकलिस्ट'मध्ये टाकणार?

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'धुरंधर २' सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अशा काही गोष्टी घडल्या आहेत ज्यामुळे BMC आता या दिग्दर्शकाच्या स्टुडियोला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याच्या विचारात आहे ...

पहिल्याच पालिका महासभेत महापौरांना ४ मिनिटे उशीर..! दोन्ही सेना भिडल्या, मुलुंड दुर्घटनेवर चर्चा झालीच नाही - Marathi News | Mayor was 4 minutes late in the first municipal general meeting..! Both forces clashed, Mulund accident was not discussed at all | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्याच पालिका महासभेत महापौरांना ४ मिनिटे उशीर..! दोन्ही सेना भिडल्या, मुलुंड दुर्घटनेवर चर्चा झालीच नाही

२२७ नगरसेवकांना सभागृहात कुठल्याही अडथळ्याशिवाय बसता यावे यासाठी सभागृहात अधिकच्या खुर्च्या आणि बाकांवर आकडे लिहून आसन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते. ...

किशोरी पेडणेकर मुंबई पालिकेतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या; बेस्ट समिती अध्यक्षपदी प्रथमच महिला? - Marathi News | Kishori Pednekar becomes the first woman opposition leader in Mumbai Municipal Corporation; First woman to chair BEST committee? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकर मुंबई पालिकेतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या; बेस्ट समिती अध्यक्षपदी प्रथमच महिला?

बेस्ट समिती अध्यक्षपदी प्रथमच महिला?: मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसशी निगडीत बेस्ट समितीचे अध्यक्षपद शिंदेसेनेला दिले जाणार असल्याने ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांची निवड निश्चित मानली जात आहे.   ...

MHADA Lottery: म्हाडाच्या ११८ घरांची नोंदणी सुरु; ४८ तासांत १०% रक्कम भरा, नाहीतर घर अन् अनामत रक्कमेला मुकाल! - Marathi News | MHADA Lottery Registration for 118 Houses in Mumbai Starts Tomorrow No Agents Appointed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या ११८ घरांची नोंदणी सुरु; ४८ तासांत १०% रक्कम भरा, नाहीतर घर अन् अनामत रक्कमेला मुकाल!

Mumbai MHADA Lottery 2026: ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ पासून सुरू होणार ...

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा मोठा निर्णय, भेटायला येणाऱ्या मुंबईकरांना केली खास विनंती - Marathi News | Mumbai Mayor Ritu Tawde requested Mumbaikars who visits her should donate to the Mayor Fund instead of giving bouquets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा मोठा निर्णय, भेटायला येणाऱ्या मुंबईकरांना केली खास विनंती

Mumbai BMC Mayor Ritu Tawde: महापौर झाल्यानंतर रितू तावडे विविध निर्णय घेताना दिसत आहेत ...

मुंबईत हिट अँड रनमध्ये ध्रुमिल पटेलचा मृत्यू; पत्नीची प्रकृती चिंताजनक, मुलाच्या वडिलांवर गुन्हा - Marathi News | 10 Day Battle for Life Ends in Tragedy Mumbai Businessman Dhrumil Patel Succumbs to Injuries After Minor SUV Crash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत हिट अँड रनमध्ये ध्रुमिल पटेलचा मृत्यू; पत्नीची प्रकृती चिंताजनक, मुलाच्या वडिलांवर गुन्हा

विद्याविहार येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या ध्रुमिल पटेल यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ...

१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार तुरुंगातच राहणार; अबू सालेमची याचिका सर्वोच्च न्यायालयाने का फेटाळली? - Marathi News | 1993 Mumbai blasts convicts will remain in jail; Why did the Supreme Court reject Abu Salem's plea? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार तुरुंगातच राहणार; अबू सालेमची याचिका सर्वोच्च न्यायालयाने का फेटाळली?

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य दोषी आणि कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. ...