लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मोठी बातमी! विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | Big news! Threat to blow up Vidhan Bhavan with bomb, police launch search operation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

मुंबईतील विधान भवनला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांना विधान भवनामध्ये जाऊ दिले जात नाही. ...

संपादकीय : लवकर या, लवकर जा! घड्याळाच्या काट्यांवरील धावपळीला 'लवचिकते'चा आधार - Marathi News | Editorial: Come early, go early! The race against the clock is based on 'flexibility' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : लवकर या, लवकर जा! घड्याळाच्या काट्यांवरील धावपळीला 'लवचिकते'चा आधार

मुंबई महानगर क्षेत्रातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानपरिषदेत जाहीर केलेली ‘लवकर या, लवकर जा’ योजना शहराच्या बदलत्या वास्तवाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणारी आहे.  ...

एशियाटिक सोसायटीला गतवैभव देऊ : सहस्त्रबुद्धे; 'एशियाटिक टुमॉरो'ची भूमिका स्पष्ट - Marathi News | Let's give Asiatic Society its past glory: Sahastrabuddhe; The role of 'Asiatic Tomorrow' is clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एशियाटिक सोसायटीला गतवैभव देऊ : सहस्त्रबुद्धे; 'एशियाटिक टुमॉरो'ची भूमिका स्पष्ट

एशियाटिक सोसायटीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील असून संस्थेचा परीघ वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही एशियाटिक टुमॉरो पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

दूधपित्या बालिकेचा ताबा तिच्या आईकडेच द्या! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश - Marathi News | Give custody of the baby girl to her mother! Bombay High Court directs police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूधपित्या बालिकेचा ताबा तिच्या आईकडेच द्या! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

महिलेच्या याचिकेनुसार, गेल्या महिन्यात पती व नणंद यांनी तिच्यावर हल्ला केल्यामुळे  सुरक्षिततेसाठी तिला सासरचे घर सोडावे लागले. ...

मृत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची वणवण नको! कोर्टाची पश्चिम रेल्वेला तंबी; ८ लाख नुकसानभरपाई देण्याचे निर्देश - Marathi News | Don't insult the families of deceased railway employees! Court warns Western Railway; Directs to pay compensation of Rs 8 lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची वणवण नको! कोर्टाची पश्चिम रेल्वेला तंबी; ८ लाख नुकसानभरपाई देण्याचे निर्देश

ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला कमाल ८ लाख रुपयांपर्यंत  नुकसानभरपाई देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेला दिले. ...

मुंबईच्या पाऱ्याची ४० वरून ३४ वर घसरण, तरीही घामाच्या धारा कायम - Marathi News | Mumbai's mercury drops from 40 to 34, yet sweat continues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईच्या पाऱ्याची ४० वरून ३४ वर घसरण, तरीही घामाच्या धारा कायम

नंदुरबार ४२.४; काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन ...

गारगाई धरण प्रकल्पाचा प्रस्ताव लांबणीवर; स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित - Marathi News | Gargai Dam project proposal delayed; Important issues raised in standing committee meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गारगाई धरण प्रकल्पाचा प्रस्ताव लांबणीवर; स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित

स्थायी समितीच्या बैठकीत गारगाईचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला. मात्र त्यावर भाजप आणि उद्धव सेनेच्या सदस्यांमध्ये वाद-प्रतिवाद झाला.  ...

मुंबई महानगरपालिका: गॅस पुरवठा खंडित झाल्याने ५.४० लाख विद्यार्थ्यांचे भोजन संकटात - Marathi News | Mumbai Municipal Corporation: 5.40 lakh students in food crisis due to gas supply disruption | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिका: गॅस पुरवठा खंडित झाल्याने ५.४० लाख विद्यार्थ्यांचे भोजन संकटात

मुंबईत केंद्रीय स्वयंपाकगृह चालविणाऱ्या १४७ महिला संस्थांना एलपीजी गॅस पुरवठा थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...