लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हाजी अली दर्गा परिसरात जगातील सर्वात उंच तिरंगा! - Marathi News | The world's tallest tricolor in the Haji Ali Dargah area! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाजी अली दर्गा परिसरात जगातील सर्वात उंच तिरंगा!

या उपक्रमामुळे परिसराचे सौंदर्य वाढेल व पर्यटनालाही चालना मिळेल, असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. ...

सोळावं वरीस धोक्याचं: सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली; शुक्रवारी अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव - Marathi News | tribute to late sulochana chavan lavani festival to be held on friday in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोळावं वरीस धोक्याचं: सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली; शुक्रवारी अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव

सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा स्वरोत्सव होत आहे. ...

‘त्या’ मोबाइल क्रमांकावरून लागला बेपत्ता बहिणींचा सुगावा - Marathi News | The clue to the missing sisters came from 'that' mobile number | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ मोबाइल क्रमांकावरून लागला बेपत्ता बहिणींचा सुगावा

मुरलीधर भवार लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : घरातून दोन सख्ख्या तरुण बहिणी बेपत्ता झाल्या हाेत्या. या प्रकरणात ज्यांच्यावर संशय ... ...

नायगाव ‘बीडीडी’वासीयांची नव्या घराची प्रतीक्षा अखेर संपली - Marathi News | The wait for a new house for the residents of Naigaon 'BDD' is finally over. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायगाव ‘बीडीडी’वासीयांची नव्या घराची प्रतीक्षा अखेर संपली

दादर येथील नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. ...

"आपल्या जीवाची किंमत शून्य आहे...", मढमधील रस्त्यांची अवस्था पाहून शशांक केतकरचा भडकला, प्रशासनाला विचारला जाब - Marathi News | marathi television actor shashank ketkar express anger after watching madh island road condition share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्या जीवाची किंमत शून्य आहे...", मढमधील रस्त्यांची अवस्था पाहून शशांक केतकरचा भडकला, प्रशासनाला विचारला जाब

"जीव गेला तर जबाबदार कोण ?", मढमधील रस्त्यांची अवस्था पाहून शशांक केतकरचा संतप्त सवाल, व्हिडीओ शेअर करत दाखवली परिस्थिती ...

विरोधी पक्षनेत्यांचा वॉर्ड रिपोर्ट : वॉर्ड तसा चांगला, पण आवाजाने दणाणलेला - Marathi News | Opposition party leaders' ward report: Ward is good, but noisy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधी पक्षनेत्यांचा वॉर्ड रिपोर्ट : वॉर्ड तसा चांगला, पण आवाजाने दणाणलेला

मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा प्रभाग १९९ हा म्हणायला चांगला पण, आवाजाने दणाणलेला आहे. ...

मानाच्या उपक्रमाशी जोडले गेल्याचा अभिमान!, परनो रिकार्ड इंडियाचे नॅशनल हेड प्रसन्ना मोहिले यांनी व्यक्त केली भावना - Marathi News | Proud to be associated with this prestigious initiative!, expressed Prasanna Mohile, National Head of Parno Record India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानाच्या उपक्रमाशी जोडले गेल्याचा अभिमान!, परनो रिकार्ड इंडियाचे नॅशनल हेड प्रसन्ना मोहिले यांनी व्यक्त केली भावना

यावेळी मोहिले यांनी कंपनीची भारतातील वाटचाल, विदर्भातील नवीन प्रकल्प तसेच सामाजिक उपक्रमांबाबत माहिती दिली. ...

मोठी बातमी! विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | Big news! Threat to blow up Vidhan Bhavan with bomb, police launch search operation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

मुंबईतील विधान भवनला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांना विधान भवनामध्ये जाऊ दिले जात नाही. ...