जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पद गेलेल्या नगरसेवकांवर आजतागायत महापालिकेने गुन्हा दाखल केलेला नाही. विशेष म्हणजे या यादीत मुंबईचे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचाही समावेश आहे. ...
सामान्य मुलांप्रमाणे विशेष मुलांची काळजी घेण्यासाठी विशिष्ट व्यवस्थापनाची गरज असते. ही गरज ओळखून काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या मुलांना सेवा दिली जाते. ...
खड्डेमुक्त मुंबईचा निर्धार महापालिकेने केला आहे. त्यानुसार मुंबईतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात डागडुजी सुरू आहे. परंतु खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्सच्या वापराला सर्वपक्षीय नगरसेवकांचा विरोध सुरू असताना आयुक्त मात्र यावर ठाम आहेत. ...
मुंबईतील पाळीव प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने हद्दीतील मृत पावलेल्या पाळीव श्वान, मांजर आणि भटके श्वान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईतील तीन स्वतंत्र शवदाहिनी उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. ...
मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी 2019-20 या आर्थिक वर्षाचा 30 हजार 692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. मेहता यांनी सोमवारी (4 फेब्रुवारी) स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्प सादर केला. ...