लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबई महापालिकेचा शिक्षण विभागाचा दोन हजार 733.77 कोटींचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | BMC has given a budget of Rs 2,733.77 crores to education department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेचा शिक्षण विभागाचा दोन हजार 733.77 कोटींचा अर्थसंकल्प सादर

महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. ...

मुंबई महापालिका : महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद   - Marathi News | Mumbai Municipal Corporation: A big budget provision for ambitious projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका : महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद  

जकात कर रद्द, मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची साडेसात हजार कोटींची थकबाकी, सातवा वेतन आयोगाचा भार, यामुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत. ...

मुंबई महापालिका श्रीमंत; रुग्णसेवेची मात्र हेळसांड - Marathi News | Mumbai Municipal rich; but caretaker of patient care | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका श्रीमंत; रुग्णसेवेची मात्र हेळसांड

मुंबई शहरातीलच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाºया गरीब रुग्णांना महापालिकेची प्रमुख रुग्णालये जगण्याची नवी उमेद देतात. ...

पालिका कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग, समन्वय समितीच्या बैठकीत प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद - Marathi News | The municipal employees also received a positive response from the administration on the seventh pay commission and coordination committee meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग, समन्वय समितीच्या बैठकीत प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई महापालिका कर्मचाºयांना लवकरच सातवा आयोग लागू करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. ...

मालमत्ता, पाणीपट्टीचे कोट्यवधी रुपये थकले, साडेसात हजार कोटी थकीत - Marathi News |  The property, billions of rupees staggering, tired of seven hundred thousand crores of rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता, पाणीपट्टीचे कोट्यवधी रुपये थकले, साडेसात हजार कोटी थकीत

उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला जकात कर रद्द झाल्यानंतर पालिकेची मदार विकास कर, मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवर आहे. मात्र या वर्षाचा मालमत्ता कर आणि थकबाकीच्या माध्यमातून पाच हजार ४३९ कोटी तर पाणीपट्टीचे दोन हजार कोटी रुपये पालिकेला येणे आहे. ...

प्लॅस्टिकमुळे फेरीवाल्यांचा परवाना रद्द - Marathi News | Plastic rejection license due to plastic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिकमुळे फेरीवाल्यांचा परवाना रद्द

कारवाईच्या पहिल्याच दिवशी २२ किलो प्लॅस्टिक जप्त करून ९५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला ...

विषबाधा प्रकरण; दहा रुग्णांना उपचार करून डिस्चार्ज - Marathi News | Poisoning case; Discharge by treating ten patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विषबाधा प्रकरण; दहा रुग्णांना उपचार करून डिस्चार्ज

६ पुरुष व ४ महिलांचा समावेश ...

सातव्या वेतन आयोगाचा पालिकेच्या अर्थसंकल्पावर भार - Marathi News | The burden of the seventh pay commission on the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सातव्या वेतन आयोगाचा पालिकेच्या अर्थसंकल्पावर भार

आकडा फुगणार; कोस्टल रोड, पुलांसाठी कोट्यवधींची तरतूद होण्याची शक्यता ...