लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

धोकादायक झाडे ठरणार नाहीत मृत्यूचे कारण; महापालिकेचा नवीन आराखडा - Marathi News | Dangerous trees will not be the cause of death; The new plan of the corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोकादायक झाडे ठरणार नाहीत मृत्यूचे कारण; महापालिकेचा नवीन आराखडा

धोकादायक झाडे ओळखणे, फांद्यांची छाटणी करणे आणि वेळ पडल्यास ते झाड पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने नवीन आराखडा तयार केला आहे. ...

महापालिकेच्या भूखंडावर गिरणी कामगारांसाठी घरे - Marathi News | Homes for Mill Workers on Municipal Plots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या भूखंडावर गिरणी कामगारांसाठी घरे

बंद पडलेल्या गिरण्यांचा पुनर्विकास करताना प्रत्येकी एक तृतीयांश जागा मालक, महापालिका आणि म्हाडा यांच्यात विभागणी करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. ...

पालिकेच्या आरोग्य सेविकांचे प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात धरणे - Marathi News | Placing Azad Maidan for pending demands of Municipal Corporation's health care workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या आरोग्य सेविकांचे प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात धरणे

किमान वेतन कायदा, प्रसूती विषयक कायदा, भविष्य निर्वाह निधी, किमान घरभाडे भत्ता कायदा, उपदान कायदा या प्रमुख प्रलंबित मागण्यांसाठी शहर-उपनगरातील पालिकेच्या २०२ आरोग्य केंद्रांमधील चार हजार आरोग्य सेविका सोमवारपासून बेमुदत संपावर आहेत. ...

जप्त केलेल्या प्लॅस्टिकचा होणार लिलाव; मुंबई महानगरपालिकेचा निर्णय - Marathi News | Confiscated plastic will be auctioned; The decision of Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जप्त केलेल्या प्लॅस्टिकचा होणार लिलाव; मुंबई महानगरपालिकेचा निर्णय

पुनर्प्रक्रिया, विल्हेवाटीची जबाबदारी नेमलेल्या कंत्राटदारावर ...

पालिकेच्या चार हजार आरोग्यसेविका आजपासून बेमुदत संपावर जाणार - Marathi News | Four thousand health workers of the corporation will go on an indefinite strike from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या चार हजार आरोग्यसेविका आजपासून बेमुदत संपावर जाणार

किमान वेतन कायदा, प्रसूतीविषयक कायदा, भविष्य निर्वाह निधी, किमान घरभाडे भत्ता कायदा, उपदान कायदा या प्रमुख मागण्यांसाठी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने हा बेमुदत संप पुकारला आहे. ...

निधीअभावी विकासकामाला खीळ - Marathi News | Due to the failure of the fund to disrupt the development | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निधीअभावी विकासकामाला खीळ

आर्थिक कणा असलेला जकात कर रद्द झाल्यामुळे गेली दोन वर्षे महापालिकेने जुन्याच प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले आहे. ...

महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याला मारहाण - Marathi News | The collision of the municipal engineer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याला मारहाण

महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील सहायक आयुक्तांना धक्काबुक्की होण्याचा प्रकार ताजा असताना आता दुय्यम अभियंत्याला मारहाण झाली आहे. ...

कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग खडतर - Marathi News | The route to the coastal road project is difficult | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग खडतर

कोस्टल रोड प्रकल्पाला मच्छीमारांकडून विरोध होत असताना आता नवीन अडचण उभी राहिली आहे. ...