नागरिकांना आपत्तीविषयक प्रशिक्षण प्राप्त व्हावे, जनजागृती व्हावी, आपत्तींकरिता आराखडे तयार केले जावेत, याकरिता महापालिकेने शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राची उभारणी परळ येथील साईबाबा मार्गावर केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. परिणामी, महापालिकेच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजुरी मिळण्यासाठी थेट जून महिना उजाडणार आहे. ...
महापालिकेच्या पारदर्शक कारभारालाच आव्हान देणाऱ्या ई-निविदा घोटाळ्याचा चौकशी अहवाल तब्बल चार वर्षांनंतर सादर झाला आहे. शंभर कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात कनिष्ठ अभियंत्यांपासून सहायक आयुक्तांपर्यंत ६३ अधिका-यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. ...
सातव्या वेतन आयोगाचा भार महापालिकेवर असताना उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला मालमत्ता कर कमी वसूल झाला आहे. एवढेच नव्हे तर मालमत्ता कराची थकबाकीही तब्बल तीन हजार ६८१ कोटींवर पोहोचली आहे. ...
महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी धडपडणाऱ्या महापालिका प्रशासनाला अन्य अनेक प्रकल्पांचा विसर पडला आहे. एकीकडे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी राखीव निधीचा पिटारा उघडताना बरेच छोटे प्रकल्प अर्थसंकल्पातून गायब झाले आहेत. ...