लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

कॅम्पाकोलाप्रकरणी उपायुक्तांनी दिलेला आदेश बेकायदा , उच्च न्यायालयाचे ताशेरे - Marathi News | The order issued by the Deputy Commissioner against the Campapaulo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅम्पाकोलाप्रकरणी उपायुक्तांनी दिलेला आदेश बेकायदा , उच्च न्यायालयाचे ताशेरे

वरळीच्या कॅम्पाकोला कंपाउंडमधील १७.९०७.६ चौरस मीटर जागा मेसर्स कृष्णा डेव्हलपर्सच्या नावे करण्यास सहमती देण्यासंबंधी मुंबई महापालिकेच्या जी विभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी दिलेला आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी बेकायदा ठरवला. ...

स्कूल बस मार्गदर्शक तत्त्वांची जागृती करा, परिवहन विभागाला निर्देश - Marathi News |  Raise school bus guidelines, directives to transport department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्कूल बस मार्गदर्शक तत्त्वांची जागृती करा, परिवहन विभागाला निर्देश

स्कूल बससंदर्भातील मागदर्शक तत्त्वांबाबत शाळांबरोबरच बस मालकही अनभिज्ञ असल्याने, त्यांच्यामध्ये या मागदर्शक तत्त्वांबाबत जागृती निर्माण करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी दिले. याशिवाय राज्यात किती स्कूल बस धावतात, याचीही विस्तृत ...

डीएसकेंना पैसे भरण्यासाठी न्यायालयाकडून पुन्हा मुदतवाढ - Marathi News |  The court again extended the extension to the DSK | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डीएसकेंना पैसे भरण्यासाठी न्यायालयाकडून पुन्हा मुदतवाढ

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना ५० कोटी रुपये भरण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देत उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा दिला आहे. ...

...अन्यथा ठाण्यातील नवीन बांधकामांवर बंदी घालू -उच्च न्यायालय - Marathi News |  Otherwise, ban on new constructions in Thane - High Court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...अन्यथा ठाण्यातील नवीन बांधकामांवर बंदी घालू -उच्च न्यायालय

ठाण्यातील दवले हे ठिकाण डम्पिंग ग्राउंड म्हणून निश्चित केले नसतानाही, येथे महापालिकेच्या हद्दीतील कचरा टाकणे सकृतदर्शनी बेकायदेशीर आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने या ठिकाणी कचरा टाकणे थांबवावे, अन्यथा मुंबईप्रमाणेच ठाण्यातही नवीन बांधकामांवर बंदी घालू ...

ज्येष्ठ महिला नागरिकाच्या घरी नियमित भेट द्या - उच्च न्यायालय  - Marathi News |  Regular visit of senior lady citizen's home - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ महिला नागरिकाच्या घरी नियमित भेट द्या - उच्च न्यायालय 

एका ८६ वर्षीय महिलेच्या हितासाठी तिच्या घरी नियमित भेट देण्याचे निर्देश, उच्च न्यायालयाने संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिले आहेत. ...

आदर्श घोटाळाप्रकरणी अशोक चव्हाणांना मोठा दिलासा, राज्यपालांनी दिलेली चौकशीची परवानगी कोर्टानं केली रद्द - Marathi News | Relief for Ashok Chavan in Adarsh case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदर्श घोटाळाप्रकरणी अशोक चव्हाणांना मोठा दिलासा, राज्यपालांनी दिलेली चौकशीची परवानगी कोर्टानं केली रद्द

आदर्श घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

वाहतूक हवालदारांची प्रतिमा जनमानसात चांगली करण्याची आवश्यकता - उच्च न्यायालय - Marathi News | Need to do good in public image of traffic constable - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतूक हवालदारांची प्रतिमा जनमानसात चांगली करण्याची आवश्यकता - उच्च न्यायालय

वाहतूक हवालदारांची प्रतिमा जनमानसात चांगली करण्याची आवश्यकता आहे, असे म्हणत न्यायालयाने याबाबत वाहतूक विभागाला नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची सूचना गुरुवारी केली. ...

मागासवर्गीयांची निवड योग्यच, मॅटच्या निर्णयावर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब - Marathi News | The selection of backward classes is right, the High Court's verdict on Matt's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मागासवर्गीयांची निवड योग्यच, मॅटच्या निर्णयावर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब

वयात व शिक्षण शुल्कात सवलत दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराचीही खुल्या प्रवर्गातील जागेसाठी निवड केली जाऊ शकते, ही राज्य सरकारची भूमिका कायद्याशी विसंगत नाही. संबंधित मागसवर्गीय उमेदवारांना शिक्षण शुल्कात व वयात सवलत दिली असली, तरी निवड निकषांत कोणतीही ...