लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

हायकोर्टाच्या तंबीनंतर अग्निसुरक्षा नियमावली जारी; अंतिम अधिसूचना जारी केल्याची माहिती - Marathi News | fire safety rules issued after high court slams | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टाच्या तंबीनंतर अग्निसुरक्षा नियमावली जारी; अंतिम अधिसूचना जारी केल्याची माहिती

राज्यातील सर्व नियोजन प्राधिकरणे आणि महापालिका या नियमावलीचे पालन करतील, असे खंडपीठाने म्हटले. ...

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना हायकोर्टाचा दिलासा; ईडी नोटिसीची अंमलबजावणी करणार नाही - Marathi News | mumbai high court relief to shilpa shetty and raj kundra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना हायकोर्टाचा दिलासा; ईडी नोटिसीची अंमलबजावणी करणार नाही

ईडीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना जुहू येथील राहते घर आणि पुण्यातील फार्म हाऊस रिकामे करण्यासंदर्भात नोटीस बजावली. ...

विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश - Marathi News | remove political hoardings by running a special campaign said mumbai high court orders to all municipalities in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश

न्यायालयाला लेखी हमी देणाऱ्या पक्षांनीच बेकायदा होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावले तर त्याची गांभीर्याने दखल घेण्याचा इशाराही न्यायालयाने दिला. ...

ईडीच्या नोटिशीला शिल्पा शेट्टी, राज कुंद्रांचे आव्हान - Marathi News | shilpa shetty and raj kundra challenge to ed notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीच्या नोटिशीला शिल्पा शेट्टी, राज कुंद्रांचे आव्हान

न्यायालयाने ईडीला नोटीस बजावत गुरुवारी सुनावणी ठेवली आहे.  ...

शिर्डी साई संस्थानच्या बेनामी देणग्यांवर कर लागू शकत नाही: उच्च न्यायालय - Marathi News | benami donations to shirdi sai sansthan cannot be taxed said mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिर्डी साई संस्थानच्या बेनामी देणग्यांवर कर लागू शकत नाही: उच्च न्यायालय

त्यावरून ते धार्मिक ट्रस्ट असल्याचे दिसते. ...

‘त्या’ ८० विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले - Marathi News | who is responsible for the death of those 80 students the high court reprimanded the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ ८० विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

आश्रमशाळांच्या  स्थितीबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, कधी तुम्ही आश्रमशाळांना भेट दिली का? विद्यार्थ्यांची दुर्दशा पाहा. समाजात मिसळण्याची, त्यांच्या शिक्षणाची, कपड्यांची समस्या आहे. आधी आश्रमशाळांना भेट द्या.  ...

...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | then will stop all new building permits mumbai high court warns the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा

चेंबूरमध्ये रविवारी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विकास आराखड्याच्या अग्निसुरक्षेच्या नियमावलीतील दुरुस्तीबाबत वेळकाढूपणा होत असल्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तंबीच दिली. ...

ठाणे पालिका, आयुक्तांना हायकोर्टाचे खडेबोल; पालिका, विकासकांना ठोठावला प्रत्येकी एक लाखाचा दंड - Marathi News | mumbai high court rebuke to thane municipality commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे पालिका, आयुक्तांना हायकोर्टाचे खडेबोल; पालिका, विकासकांना ठोठावला प्रत्येकी एक लाखाचा दंड

मॉलचा बेकायदा स्लॅब केला नियमित ...