ठाणे महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती बेकायदा असल्याचे सकृतदर्शनी मत नोंदवत उच्च न्यायालयाने आतापर्यंत वृक्ष प्राधिकरण समितीने ठाण्यातील वृक्ष तोडण्यासंदर्भात दिलेल्या सर्व निर्णयांना स्थगिती दिली. तसेच यापुढेही ही समिती नविन झाडे तोडण्यास परवानगी द ...
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांनी दिलेल्या मुदतीत गुंतवणूकदारांच्या थकवलेल्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम म्हणजेच ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यास मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. पोलीस कारवाईत हस्तक्षेप करण्यास न् ...
सनबर्न संगीत कार्यक्रमात अल्पवयीन मुले मद्यपान करणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी काय पावले उचलणार, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी दिले. ...
देशातील वेगवेगळ््या उच्च न्यायालयांत जवळपास सहा लाख खटले प्रलंबित असून, मुंबई उच्च न्यायालयात एक लाखापेक्षा जास्त खटले प्रलंबित आहेत. किती खटले प्रलंबित आहेत व ते कसे कमी करता येतील, यावर देखरेख ठेवणा-या संस्थेने ही माहिती दिली. ...
या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वांरवार घाला घातला जात आहे. देशातील लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांना असुरक्षित वाटत असल्याची चिंता उच्च न्यायालयाने व्यक्त केली. ...