मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा मुंबईतील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. या सागरी किनारा रस्त्याला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असे नाव देण्यात आले आहे. हा दक्षिणेकडील मरीन लाईन्स ते उत्तरेकडील कांदिवली यांना जोडणारा मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक्सप्रेसवे आहे. Read More
Amit Thackeray On Coastal Road Jai Ho Musical Lane: ही मुंबईकरांची मागणी होती का? मराठी मातीतलं मराठमोळं गीत का नाही? मराठी अस्मितेचा विचार का सुचत नाही? असे एकामागून एक अनेक प्रश्न अमित ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. ...
Mumbai News: मुंबई कोस्टल रोडमुळे मरिन ड्राइव्ह ते वांद्रेपर्यंतचा प्रवास वेगवान झाल्यानंतर येथे हवाई वाहतुकीची जोड देत मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
बोगद्यातील १० क्रॉस पॅसेजेसमुळे तात्काळ मदत पोहोचू शकली. बोगद्यात एखादी दुर्घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्यासाठी हे क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात आले आहेत. ...