म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा मुंबईतील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. या सागरी किनारा रस्त्याला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असे नाव देण्यात आले आहे. हा दक्षिणेकडील मरीन लाईन्स ते उत्तरेकडील कांदिवली यांना जोडणारा मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक्सप्रेसवे आहे. Read More
Mumbai Water Metro : कोचीच्या यशानंतर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी लवकरच वॉटर मेट्रो सुरू होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सोपा होईल. ...
BMC Budget 2025: शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी संपूर्ण मुंबईत ७०० मार्शल नियुक्त करण्यात आले आहेत. दंड वसुलीसाठी त्यांना ॲपची सुविधा देण्यात आली आहे. ...