लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृणाल ठाकूर

Mrunal Thakur Latest news, मराठी बातम्या

Mrunal thakur, Latest Marathi News

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.
Read More
"वांग्यानं भरीत आन् एखादं बट्ट..."; मृणाल ठाकूरचं अहिराणी ऐकलं का? व्हिडीओ पाहून चाहते थक्क - Marathi News | Mrunal Thakur speak Ahirani language in do diwane seher mein bollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वांग्यानं भरीत आन् एखादं बट्ट..."; मृणाल ठाकूरचं अहिराणी ऐकलं का? व्हिडीओ पाहून चाहते थक्क

मृणाल आणि सिद्धांत चतुर्वेदी नुकतंच 'दो दिवाने सहर मै' सिनेमाच्या एका इव्हेंटला सहभागी होते. तेव्हा समोर असलेल्या एका रिपोर्टरने मृणालशी अहिराणी भाषेत संवाद साधला. ...

यंदाचा व्हॅलेंटाईन होणार खास! सिद्धांत-मृणाल ठाकुरचा 'दो दीवाने सहर में'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | siddhant chaturvedi and mrunal thakur starrer do deewane seher mein trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदाचा व्हॅलेंटाईन होणार खास! सिद्धांत-मृणाल ठाकुरचा 'दो दीवाने सहर में'चा ट्रेलर रिलीज

मृणालच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का? ...

"प्रेम अशी गोष्ट जी सर्वांनी अनुभवली पाहिजे...", मृणाल ठाकूरने सांगितली प्रेमाची व्याख्या - Marathi News | mrunal thakur talks about love says everyone should experience love in real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रेम अशी गोष्ट जी सर्वांनी अनुभवली पाहिजे...", मृणाल ठाकूरने सांगितली प्रेमाची व्याख्या

मृणाल ठाकूर प्रेमावर भरभरुन बोलली ...

ज्या रोमँटिक सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं त्याचा दुसरा भाग येणार? मराठी अभिनेत्री प्रमुख भूमिकेत - Marathi News | sita ramam sequel coming soon photo viral dulquer salman and mrunal thakur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्या रोमँटिक सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं त्याचा दुसरा भाग येणार? मराठी अभिनेत्री प्रमुख भूमिकेत

२०२२ साली एक असा सिनेमा आला ज्या सिनेमाने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला. सिनेमाची भावस्पर्शी कथा प्रेक्षकांना चांगलीच आवडली. या सिनेमात एका मराठी अभिनेत्रीने साऊथ सुपरस्टारने काम केलं होतं ...

एक शहर, दो दिल और...! मृणाल-सिद्धांतची जमली जोडी; 'दो दीवाने सहर में'चा टीझर रिलीज  - Marathi News | mrunal thakur and siddhant chaturvedi starrer do deewane seher mein teaser out know about release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक शहर, दो दिल और...! मृणाल-सिद्धांतची जमली जोडी; 'दो दीवाने सहर में'चा टीझर रिलीज 

Do Deewane Seher Mein Teaser: बॉलिवूडच्या 'या' हॅण्डसम हंकसोबत मृणाल ठाकूर करणार रोमान्स, 'या' दिवशी चित्रपट होणार रिलीज ...

धनुष-मृणालचं शुभमंगल सावधान! चर्चांना उधाण; अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीची प्रतिक्रिया समोर - Marathi News | dhanush and mrunal thakur marriage happening what we know actress close ones gave answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुष-मृणालचं शुभमंगल सावधान! चर्चांना उधाण; अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीची प्रतिक्रिया समोर

दोन मुलांच्या बाबासोबत मृणालच्या अफेअरच्या चर्चा, लग्नही करणार? ...

Dhanush Wedding: धनुष 'या' मराठी अभिनेत्रीसोबत लग्न करणार? तारीखही ठरली, कोण आहे ती? - Marathi News | actor Dhanush and actress mrunal thakur wedding date revealed rumours sparks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhanush Wedding: धनुष 'या' मराठी अभिनेत्रीसोबत लग्न करणार? तारीखही ठरली, कोण आहे ती?

साउथ सुपरस्टार दुसऱ्यांना लग्नगाठ बांधणार आहे. एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत धनुष लग्न करणार याची चर्चा आहे. कोण आहे ती? ...

Dacoit Teaser: अदिवी शेष आणि मृणाल ठाकूरच्या 'डकैत'चा जबरदस्त टीझर; अनुराग कश्यपच्या खलनायकाची चर्चा - Marathi News | Dacoit Teaser starring mrunal thakur adivi shesh anurag kashyap atul kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dacoit Teaser: अदिवी शेष आणि मृणाल ठाकूरच्या 'डकैत'चा जबरदस्त टीझर; अनुराग कश्यपच्या खलनायकाची चर्चा

अदिवी शेष आणि मृणाल ठाकूरच्या 'डकैत' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. अनुराग कश्यपने रंगवलेल्या खलनायक सर्वांचं लक्ष वेधून गेला आहे ...