लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृणाल ठाकूर

Mrunal Thakur Latest news, फोटो

Mrunal thakur, Latest Marathi News

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.
Read More
"खरं सांगायचं तर..."; धनुषसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांदरम्यान मृणाल ठाकूरचं विधान चर्चेत - Marathi News | actress Mrunal Thakur talk about dating with dhanush and relationship status | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"खरं सांगायचं तर..."; धनुषसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांदरम्यान मृणाल ठाकूरचं विधान चर्चेत

मृणालला अनेकदा यावर प्रश्न विचारण्यात आला. परंतु तिने मात्र मौन बाळगणे पसंत केले. याशिवाय या चर्चा हसण्यावारी नेल्या. आता अनेक महिन्यांनंतर धनुषने अवघ्या काही वाक्यांत डेटिंगच्या या चर्चांवर त्याचं मत व्यक्त केलंय. ...

मृणाल ठाकूरच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंय का? इंडस्ट्रीतच करते काम; सौंदर्यातही देते टक्कर - Marathi News | mrunal thakur sister lochan thakur is makeup artist looks beautiful as her sister know more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूरच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंय का? इंडस्ट्रीतच करते काम; सौंदर्यातही देते टक्कर

ठाकूर सिस्टर्स! कोण आहे मृणाल ठाकुरची बहीण? ...

मालिकांमध्ये हिरोईनच्या बहिणीची भूमिका, आज बॉलिवूड-साउथमध्ये मराठी अभिनेत्रीचा दबदबा - Marathi News | mrunal thakur net worth know about girl who played supporting role in serial now owns bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मालिकांमध्ये हिरोईनच्या बहिणीची भूमिका, आज बॉलिवूड-साउथमध्ये मराठी अभिनेत्रीचा दबदबा

आज या अभिनेत्रीला सिनेमात घेण्यासाठी दिग्दर्शक-निर्माते आतुर असतात ...

Gudi Padwa 2026: पैठणी साडीत गुढी पाडव्यासाठी सजल्या बॉलिवूड अभिनेत्री, फोटोंवरुन हटणार नाही नजर - Marathi News | Gudi Padwa 2026 bollywood actress genelia deshmukh jahnav kapoorr mrunal thakur photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Gudi Padwa 2026: पैठणी साडीत गुढी पाडव्यासाठी सजल्या बॉलिवूड अभिनेत्री, फोटोंवरुन हटणार नाही नजर

Gudi Padwa 2026 Special Bollywood Actress Marathi Look: बॉलिवूड अभिनेत्रींनी गुढी पाडव्यासाठी आकर्षक डिझाईन असलेल्या पैठणी साड्या परिधान केल्या आहेत. एका क्लिकवर बघा अभिनेत्रींचा पारंपरिक अंदाज ...

साधेपणात दडलेलं सौंदर्य! ३३ वर्षीय धुळ्याची मुलगी आज बॉलिवूडची धुरंधर अभिनेत्री, कोण आहे ती? - Marathi News | actress mrunal thakur from dhule maharashtra anarkali dress photoshoot viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साधेपणात दडलेलं सौंदर्य! ३३ वर्षीय धुळ्याची मुलगी आज बॉलिवूडची धुरंधर अभिनेत्री, कोण आहे ती?

वय वर्ष ३३ असलेली ही अभिनेत्री आज बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ओळखली जाते. मराठी सिनेमात झळकलेली ही अभिनेत्री आज खऱ्या अर्थाने बॉलिवूडची धुरंधर हिरोईन ओळखली जाते. ...

मार्चमध्ये 'धुरंधर' अन् 'टॉक्झिक'ची हवा, एप्रिलमध्ये काय होणार? 'या' सिनेमांकडे लक्ष - Marathi News | list of movie releases in april after dhurandhar and toxic storm on box office in march | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मार्चमध्ये 'धुरंधर' अन् 'टॉक्झिक'ची हवा, एप्रिलमध्ये काय होणार? 'या' सिनेमांकडे लक्ष

सलमान खान ते अक्षय कुमार सगळेच स्टार रांगेत ...

"मला गळ्यात मंगळसूत्र घालायचंय...", धुळ्याची लेक मृणाल ठाकुरचं लग्नावर भाष्य; म्हणाली... - Marathi News | mrunal thakur talks about love relationship and marriage says its my dream to get married | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला गळ्यात मंगळसूत्र घालायचंय...", धुळ्याची लेक मृणाल ठाकुरचं लग्नावर भाष्य; म्हणाली...

आईवडील लग्नासाठी दबाव टाकतात त्यात काहीच गैर नाही..., मृणाल ठाकुर लवकरच करणार लग्न? ...

मृणाल ठाकूरची व्हॅकेशन डायरी! कामातून ब्रेक घेत अभिनेत्री सुट्ट्यांचा आनंद घेण्यात दंग, पाहा खास फोटो - Marathi News | Mrunal Thakur's vacation diary! The actress is enjoying her vacation while taking a break from work, see special photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूरची व्हॅकेशन डायरी! कामातून ब्रेक घेत अभिनेत्री सुट्ट्यांचा आनंद घेण्यात दंग, पाहा खास फोटो

Mrunal Thakur's Vacation Photos : सततची शूटिंग, प्रमोशनल इव्हेंट्स आणि धावपळीनंतर मृणाल सध्या व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. ...