lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृणाल ठाकूर

Mrunal Thakur Latest news, मराठी बातम्या

Mrunal thakur, Latest Marathi News

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.
Read More
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा - Marathi News | Mrunal Thakur dropped many movies due to intimate scenes involved in it her parents didnt approve to do it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

मृणालने 'जर्सी', 'लस्ट स्टोरीज 2', 'लव्ह सोनिया' या हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. सुरुवातीला मृणालला इंटिमेट सीन्समुळे सिनेमांना नकार द्यावा लागला होता. ...

'द फॅमिली स्टार' सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित, कुठे पाहू शकता, घ्या जाणून - Marathi News | 'The Family Star' movie released on OTT platform, where to watch, know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द फॅमिली स्टार' सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित, कुठे पाहू शकता, घ्या जाणून

आता घरबसल्या हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.  ...

एग्स फ्रीज करण्याबाबत अभिनेत्री मृणाल ठाकूरचं मोठं वक्तव्य, म्हणाली... - Marathi News | Mrunal Thakur says she's considering freezing her eggs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एग्स फ्रीज करण्याबाबत अभिनेत्री मृणाल ठाकूरचं मोठं वक्तव्य, म्हणाली...

मृणाल ठाकूरनं  एग्स फ्रीज करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.  ...

पापाराझींच्या घाणेरड्या नजरेवर भडकली नोरा फतेही, म्हणाली- "फोटो झूम करुन..." - Marathi News | Nora Fatehi got angry at the dirty photography of paparazzi questions why to zoom on body parts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पापाराझींच्या घाणेरड्या नजरेवर भडकली नोरा फतेही, म्हणाली- "फोटो झूम करुन..."

'पापाराझी कल्चर' दिवसेंदिवस फोफावत चाललंय? ...

'फॅमिली स्टार' विजय देवराकोंडाच्या टीमची तत्काळ पोलिसांकडे धाव, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Vijay Deverakonda team files a police complaint on those trolling movie Family Star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फॅमिली स्टार' विजय देवराकोंडाच्या टीमची तत्काळ पोलिसांकडे धाव, नेमकं प्रकरण काय?

साऊथ सुपरस्टार विजय देवराकोंडाच्या टीमने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतलीय.असं काय घडलं जाणून घ्या ...

सिनेमा रिलीज होताच मृणाल ठाकूर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; पाहा व्हिडीओ - Marathi News | Mrunal Thakur Visits Siddhivinayak Temple After 'The Family Star' Releases In Theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमा रिलीज होताच मृणाल ठाकूर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; पाहा व्हिडीओ

मृणाल ठाकूरनं सिनेमाच्या यशासाठी बाप्पाचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले आहेत. ...

"मी २ हजारांपेक्षा जास्त किमतीचे...", कपड्यांवर खर्च करण्याबाबत मृणाल ठाकूरने मांडलं स्पष्ट मत - Marathi News | bollywood actress jersey fame mrunal thakur says she avoid to spend more than 2000 rs on clothes  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी २ हजारांपेक्षा जास्त किमतीचे...", कपड्यांवर खर्च करण्याबाबत मृणाल ठाकूरने मांडलं स्पष्ट मत

मृणाल ठाकूर हे नाव हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर येतं. ...

विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली; रश्मिका नव्हे तर 'या' व्यक्तीसोबत आहे रिलेशनमध्ये - Marathi News | the-family-star-vijay-deverakonda-talk-about-his-relationship-status-revealed-not-rashmika-mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली; रश्मिका नव्हे तर 'या' व्यक्तीसोबत आहे रिलेशनमध्ये

Vijay deverakonda: 'हो मी रिलेशनमध्ये, पण..'; विजय देवरकोंडा रिलेशनशीपविषयी केलं मोठं वक्तव्य ...