लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृणाल ठाकूर

Mrunal Thakur Latest news

Mrunal thakur, Latest Marathi News

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.
Read More
या कलाकारांनी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा केलाय प्रयत्न! लिस्टमध्ये आहे एक लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | actress mrunal thakur actor amit sadh actor manoj bajpayee try to finish their own life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कलाकारांनी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा केलाय प्रयत्न! लिस्टमध्ये आहे एक लोकप्रिय अभिनेत्री

बॉलिवूडच्या या अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रीने स्वतःला संपवायचा केलाय प्रयत्न ...

Photo : सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा! अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या क्लासी अदा; पाहा फोटो! - Marathi News | Actress Mrunal Thakur latest Beautiful Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photo : सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा! अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या क्लासी अदा; पाहा फोटो!

मृणालचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे. ...

"एक लाजरा न साजरा मुखडा...", 49 वर्ष जुन्या गाण्यावर मृणाल ठाकूरचा मराठमोळा अंदाज! - Marathi News | Mrunal Thakur Shares Instagram Story On Marathi Song Ek Lajara Na Sajara Mukhda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक लाजरा न साजरा मुखडा...", 49 वर्ष जुन्या गाण्यावर मृणाल ठाकूरचा मराठमोळा अंदाज!

मृणाल हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos - Marathi News | Mrunal Thakur serves festive ready look in beige saree truly deserves attention Maharashtra Dhule hometown | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos

Mrunal Thakur Royal Saree Look: मूळची मराठमोळी असलेल्या मृणालने आपल्या सौंदर्याची साऱ्यांनाच भुरळ घातली आहे ...

मित्रा लय भारी राव... मृणाल ठाकूरला पडली 'तांबडी चामडी' गाण्याची भुरळ, पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | Mrunal Thakur shares instagram story on trending marathi song Taambdi Chaamdi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मित्रा लय भारी राव... मृणाल ठाकूरला पडली 'तांबडी चामडी' गाण्याची भुरळ, पोस्ट करत म्हणाली...

'तांबडी चामडी'ने जवळपास सगळेच रेकॉड्स तोडले होते. या गाण्यावर सेलिब्रेटींपासून अनेकजण थिरकताना दिसतायंत. ...

एकेकाळी 'TV'वर सहाय्यक अभिनेत्रीचं केलं काम, आज आहे बॉलिवूडची टॉप अ‍ॅक्ट्रेस; कोण आहे ती ? - Marathi News | bollywood actress mrunal thakur struggle in film industry she played second lead in tv show know about her inspirational story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी 'TV'वर सहाय्यक अभिनेत्रीचं केलं काम, आज आहे बॉलिवूडची टॉप अ‍ॅक्ट्रेस; कोण आहे ती ?

मुळची धुळ्याची असणारी मराठमोळी मुलगी आज बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीवर देखील राज्य करते आहे. ...

एक नाही, दोन नाही तर तब्बल चार सिनेमातून अजय देवगण येणार प्रेक्षकांच्या भेटीला! - Marathi News | Ajay Devgn Four sequels coming Singham Again RAID 2 De De Pyaar De 2 and Son of Sardaar 2 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एक नाही, दोन नाही तर तब्बल चार सिनेमातून अजय देवगण येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

आगामी काळात अजयचे चार सिक्वेल्स रिलीज होणार आहेत. त्यामुळे बॅाक्स ऑफिसवर अजयचे 'सिक्वेल'राज पाहायला मिळेल. ...

प्रभासचा आगामी सिनेमा 'फौजी'मध्ये दिसणार मृणाल ठाकूर?, अभिनेत्री म्हणाली.... - Marathi News | Mrunal Thakur will be seen in Prabhas' upcoming movie 'Fauji'?, the actress said.... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासचा आगामी सिनेमा 'फौजी'मध्ये दिसणार मृणाल ठाकूर?, अभिनेत्री म्हणाली....

Prabhas And Mrunal Thakur : प्रभासच्या 'फौजी' या नव्या चित्रपटासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या नावाची चर्चा आहे. ...