लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृणाल ठाकूर

Mrunal Thakur Latest news

Mrunal thakur, Latest Marathi News

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.
Read More
मृणाल ठाकूरच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंय का? इंडस्ट्रीतच करते काम; सौंदर्यातही देते टक्कर - Marathi News | mrunal thakur sister lochan thakur is makeup artist looks beautiful as her sister know more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूरच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंय का? इंडस्ट्रीतच करते काम; सौंदर्यातही देते टक्कर

ठाकूर सिस्टर्स! कोण आहे मृणाल ठाकुरची बहीण? ...

मालिकांमध्ये हिरोईनच्या बहिणीची भूमिका, आज बॉलिवूड-साउथमध्ये मराठी अभिनेत्रीचा दबदबा - Marathi News | mrunal thakur net worth know about girl who played supporting role in serial now owns bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मालिकांमध्ये हिरोईनच्या बहिणीची भूमिका, आज बॉलिवूड-साउथमध्ये मराठी अभिनेत्रीचा दबदबा

आज या अभिनेत्रीला सिनेमात घेण्यासाठी दिग्दर्शक-निर्माते आतुर असतात ...

'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज - Marathi News | adivi sesh and mrunal thakur starrer dacoit trailer released getting praised from viewers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज

Dacoit trailer: काय आहे 'डकैत'ची कहाणी? ...

मृणाल ठाकूरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल, काय आहे नेमकं प्रकरण? - Marathi News | Police arrest Mrunal Thakur video goes viral on dacoit movie promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल, काय आहे नेमकं प्रकरण?

मृणाल ठाकूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अभिनेत्री पोलिसांच्या गाडीतून उतरली असून तिच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या दिसत आहेत. ...

साऊथ सुपरस्टारला मृणाल ठाकूरने शिकवलं मराठी; 'अशी ही बनवाबनवी' ते 'आचाऱ्याची बायको वेडी काय' हे डायलॉग ऐकून चाहते थक्क - Marathi News | Mrunal Thakur Teaches Marathi To Adivi Sesh Video Viral Dacoit Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ सुपरस्टारला मृणाल ठाकूरने शिकवलं मराठी; 'अशी ही बनवाबनवी' ते 'आचाऱ्याची बायको वेडी काय' हे डायलॉग ऐकून चाहते थक्क

मृणालनं थेट दाक्षिणात्य सुपरस्टार अदिवी शेषला मराठीचे धडे दिले दिल्याचं पाहायला मिळालं. ...

राम चरणच्या 'पेड्डी' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती? चाहत्यांची उत्सुकता वाढली! - Marathi News | Ram Charan Peddi Mrunal Thakur Entry Cameo Janhvi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम चरणच्या 'पेड्डी' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती? चाहत्यांची उत्सुकता वाढली!

मराठमोळी अभिनेत्री 'पेड्डी'मध्ये एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. ...

Gudi Padwa 2026: पैठणी साडीत गुढी पाडव्यासाठी सजल्या बॉलिवूड अभिनेत्री, फोटोंवरुन हटणार नाही नजर - Marathi News | Gudi Padwa 2026 bollywood actress genelia deshmukh jahnav kapoorr mrunal thakur photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Gudi Padwa 2026: पैठणी साडीत गुढी पाडव्यासाठी सजल्या बॉलिवूड अभिनेत्री, फोटोंवरुन हटणार नाही नजर

Gudi Padwa 2026 Special Bollywood Actress Marathi Look: बॉलिवूड अभिनेत्रींनी गुढी पाडव्यासाठी आकर्षक डिझाईन असलेल्या पैठणी साड्या परिधान केल्या आहेत. एका क्लिकवर बघा अभिनेत्रींचा पारंपरिक अंदाज ...

मृणाल ठाकूरने घेतलं पुण्यातील दगडूशेठ हलवाईचं दर्शन, खास मराठीत पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | actress Mrunal Thakur visited Dagdusheth Halwai ganpati posted in Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूरने घेतलं पुण्यातील दगडूशेठ हलवाईचं दर्शन, खास मराठीत पोस्ट करत म्हणाली...

मृणाल नुकतीच पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेली होती. तिथे गेल्यावर मृणालने मराठीत पोस्ट लिहिली. ...