लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृणाल ठाकूर

Mrunal Thakur Latest news, मराठी बातम्या

Mrunal thakur, Latest Marathi News

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.
Read More
धनुषशी अफेअरच्या चर्चा, आता लग्नासाठी पालकांचा दबाव? मृणाल ठाकूर म्हणाली "माझे बाबा..." - Marathi News | Mrunal Thakur On Marriage Pressure From Family Arranged Marriage Views Affair With Dhanush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुषशी अफेअरच्या चर्चा, आता लग्नासाठी पालकांचा दबाव? मृणाल ठाकूर म्हणाली "माझे बाबा..."

३३ वर्षीय मृणालने 'अरेंज मॅरेज' या संकल्पनेवर भाष्य करत, लग्नासाठी तिच्या पालकांकडून तिच्यावर नक्की किती दबाव आहे, याचा खुलासा केला आहे. ...

"हृतिकला पाहून माझ्या एक्स बॉयफ्रेंडचा जळफळाट झालेला...", मृणाल ठाकुरचा खुलासा - Marathi News | mrunal thakur reveals her ex boyfriend felt insecure about hrithik roshan started working out lost 15 kgs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हृतिकला पाहून माझ्या एक्स बॉयफ्रेंडचा जळफळाट झालेला...", मृणाल ठाकुरचा खुलासा

मृणालला हँडसम माणसांसोबत पाहून तो..., काय म्हणाली अभिनेत्री? ...

"मी काम मागण्यासाठी दिग्दर्शकांना फोन करायचे...", मराठी अभिनेत्रीचा खुलासा; आदित्य धरलाही विचारलं - Marathi News | mrunal thakur reveals she used to call directors to ask for work once called aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी काम मागण्यासाठी दिग्दर्शकांना फोन करायचे...", मराठी अभिनेत्रीचा खुलासा; आदित्य धरलाही विचारलं

मला काम मागायला लाज वाटत नाही..., कोण आहे ही अभिनेत्री? ...

"माझा पार्टनर फक्त..."; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरचं विधान चर्चेत, काय म्हणाली? - Marathi News | Mrunal Thakur statement on marriage talks with Dhanush is in the news details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा पार्टनर फक्त..."; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरचं विधान चर्चेत, काय म्हणाली?

गेल्या काही दिवसांपासून मृणाल ठाकूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांचे नाव एकमेकांशी जोडले जात होते. इतकेच नाही तर ते दोघे 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी लग्न करणार असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. ...

"माझी आज हळद आहे अन् उद्या...", मृणालने धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर दिली प्रतिक्रिया - Marathi News | mrunal thakur reacts to rumours of her getting married to dhanush says today is haldi function | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी आज हळद आहे अन् उद्या...", मृणालने धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर दिली प्रतिक्रिया

प्रेमात पडल्यावर ते मी अभिमानाने सांगते..., मृणाल काय म्हणाली वाचा. ...

मृणाल ठाकूरसाठी आईनं बनवलं अस्सल खान्देशी 'वांग्याचं भरीत', पाहा व्हिडीओ - Marathi News | Mrunal Thakur Mother Making Khandeshi Vangyache Bharit Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूरसाठी आईनं बनवलं अस्सल खान्देशी 'वांग्याचं भरीत', पाहा व्हिडीओ

मृणाल ठाकूरची वांग्याचं भरीत खाण्याची इच्छा तिच्या आईनं केली पुर्ण! ...

मृणाल ठाकूर प्रेग्नंट? बेबी बंपसह दिसली मराठमोळी अभिनेत्री, VIDEO तुफान व्हायरल - Marathi News | Mrunal Thakur Flaunts Baby Bump; Films Pregnancy Scene With Varun Dhawan For Hai Jawani Toh Ishq Hona Hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूर प्रेग्नंट? बेबी बंपसह दिसली मराठमोळी अभिनेत्री, VIDEO तुफान व्हायरल

मृणालचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

मृणाल ठाकूरला आवडतं खान्देशी वांग्याचं भरीत; चमचमीत खान्देशी भरीत करण्याची पाहा पारंपरिक रेसिपी - Marathi News | Mrunal Thakur's Favorite Vangyach Bharit : Brinjal Bharta Recipe How to Make Brinjal Bharit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मृणाल ठाकूरला आवडतं खान्देशी वांग्याचं भरीत; चमचमीत खान्देशी भरीत करण्याची पाहा पारंपरिक रेसिपी

Mrunal Thakur's Favorite Vangyach Bharit (Khandeshi Style Brinjal Bharta) : मराठमोळ्या पद्धतीनं केलेलं वांग्याचं भरीत, ज्वारीच्या भाकरीसोबत खायला तिला खूप आवडतं. ...