लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

नागपुरात निवृत्त एएसआय, सैनिकाने केला अत्याचार - Marathi News | Retired ASI, soldier raped in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निवृत्त एएसआय, सैनिकाने केला अत्याचार

Raped , crime news पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या सहायक उपनिरीक्षक (एएसआय) आणि सैन्यातील जवानाने लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिला तसेच विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ...

Aurangabad: प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेसने बहीणीची छेड काढणाऱ्या मजनूला धू धू धुतले, एवढे की.... - Marathi News | trainee air hostess beat road Romeo of Aurangabad, who was molesting her sister | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Aurangabad: प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेसने बहीणीची छेड काढणाऱ्या मजनूला धू धू धुतले, एवढे की....

Aurangabad news: सूतगिरणी चौकात शुक्रवारी एका तरुणीची दोन रोड रोमिओंनी छेड काढली. ती जाब विचारत होतीच तो तिची छोटी बहीण तिथे आली आणि अचानक तेथील वातावरणच बदलेले. ...

बर्थ डे पार्टीला बोलवून तरुणीवर बलात्कार - Marathi News | Rape of a young woman by calling a birthday party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बर्थ डे पार्टीला बोलवून तरुणीवर बलात्कार

Rape, crime news बर्थ डे पार्टीच्या निमित्ताने मैत्रिणीला बाहेर जेवायला नेल्यानंतर परत येताना एका आरोपीने कारमध्येच तरुणीवर बलात्कार केला. ...

तू मला आवडतेस म्हणत महिलेचा विनयभंग; पिंपरीत तरुणाला अटक - Marathi News | Youth arrested in pimpri due to molestation of a women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तू मला आवडतेस म्हणत महिलेचा विनयभंग; पिंपरीत तरुणाला अटक

गेल्या दीड वर्षापासून आरोपी हा फिर्यादी महिलेचा पाठलाग करीत आहे. ...

पीएसआय बनविण्याचे आमिष देऊन महिला होमगार्डचा विनयभंग करणारा ठाणेदार निलंबित - Marathi News | Police constable suspended for molesting female homeguard | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीएसआय बनविण्याचे आमिष देऊन महिला होमगार्डचा विनयभंग करणारा ठाणेदार निलंबित

Molestation Case : ठाण्यातील कक्षात लज्जास्पद वर्तन; तिघींकडून गैरवर्तनाचा आरोप ...

१३ वर्षीय मुलीचा विनयभंग, युवकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | 13 year old girl molested, crime against youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१३ वर्षीय मुलीचा विनयभंग, युवकाविरुद्ध गुन्हा

13 year old girl molested : अमडापूर पाेलिसांनी आराेपी स्वप्निल बाेरकरविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ...

Pornhub वेबसाइटला मोठा झटका; Video वरून ३४ महिलांनी दाखल केला खटला - Marathi News | Pornhub website: 34 women file lawsuit over there sex video's | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Pornhub वेबसाइटला मोठा झटका; Video वरून ३४ महिलांनी दाखल केला खटला

पॉर्न हब वेबसाईट मुद्दामहून बलात्कार आणि अल्पवयीनांसंबंधी तसेच महिलांसोबतच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओ लोकांना दाखवून पैसे कमावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

अक्षम्य! पोटच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न - Marathi News | Unforgivable! Attempted of molestation of own minor girl | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अक्षम्य! पोटच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

Nagpur News पोटच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा एका नराधमाने प्रयत्न केला. तीन आठवड्यापासून सुरू असलेला त्याचा छळ असह्य झाल्याने संतापलेल्या आई आणि मुलीने त्याला बदडून काढत पोलीस ठाण्यात धाव घेतली. ...