लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

प्राचार्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आराेपी अटकेत  - Marathi News | The principal molested the minor girl; Arrapee arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राचार्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आराेपी अटकेत 

Nagpur News प्राचार्याने दारूच्या नशेत हाफपॅन्टवर शेतातील घरात प्रवेश करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. एवढेच नव्हे तर त्याने परिसरातील नागरिकांना धाकदपटशा करण्याचा प्रयत्न केला. ...

विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये आराेपीला दोन वर्षे कारावास - Marathi News | Accused sentenced to two years in prison for molestation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये आराेपीला दोन वर्षे कारावास

Molestation accused sentenced सत्र न्यायालयाने गुरुवारी एका आरोपीला अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवून २ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

Hingoli: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; १३ जणांवर गुन्हा दाखल, अनेकजण भूमिगत - Marathi News | Abuse of a minor girl; FIR filed against 13, many underground | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hingoli: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; १३ जणांवर गुन्हा दाखल, अनेकजण भूमिगत

Crime news Hingoli: कनेरगाव येथील मुलीचा एप्रिल २०२१ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र त्याठिकाणी तपासणीत ती मुलगी अगोदरच गरोदर असल्याचे समोर आले. ...

Crime News: तुला शरीर सुख द्यायचे नसेल तर दुसरी तरुणी आणून दे; अमरावतीत न्यायालयाच्या प्रकल्प संचालकाची धक्कादायक मागणी - Marathi News | court project director demand sex from women at Amravati court; FIR Registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: तुला शरीर सुख द्यायचे नसेल तर दुसरी तरुणी आणून दे; अमरावतीत न्यायालयाच्या प्रकल्प संचालकाची धक्कादायक मागणी

Crime News of Amravati: लवाद न्यायालयाच्या प्रकल्प संचालकावर विनयभंगाचा गुन्हा आरोपीने नोकरी उपलब्ध असल्याचे सांगून जनसंपर्क अधिकारी पदावर काम करण्यासाठी आदेशपत्र दिले नाही. विना आदेशाने ती हजर झाली असता, त्याने पोलीस चारित्र्य प्रमाणपत्राची मागणी ...

ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा - Marathi News | Crime of molestation against Thane Municipal Corporation Deputy Commissioner Vishwanath Kelkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

कोरोना रु ग्णालयातील ३८ वर्षीय माजी कर्मचारी महिलेने दिलेल्या तक्र ारीच्या आधारे ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात बुधवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

कावीळ झाल्याने उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या वैदूला चोपले - Marathi News | Vaidu, who had molested a woman who had come for treatment due to jaundice, was beaten | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कावीळ झाल्याने उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या वैदूला चोपले

Crime News : पीडित महिला ही २२ वर्षाची असून आपल्या पतीसह राहते. तिची प्रकृती ठीक नसल्याने कावीळची लागण झाल्याचा संशय होता. ...

धक्कादायक! रिक्षाचालकाकडून मध्यरात्री छेडछाड; तरुणीसह तिच्या दोन मित्रांना जमावाची मारहाण - Marathi News | Shocking! autorickshaw driver molesting girl at midnight; mob beat up two of her friends, including her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! रिक्षाचालकाकडून मध्यरात्री छेडछाड; तरुणीसह तिच्या दोन मित्रांना जमावाची मारहाण

Crime news Kalyan: कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार - Marathi News | Torture by showing the lure of marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

पत्नीला मूलबाळ होत नसल्याने दुसऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करीत शारीरिक अत्याचार करून तिला गर्भवती करीत दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ...