१३ वर्षीय मुलीचा विनयभंग, युवकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 11:19 AM2021-06-19T11:19:03+5:302021-06-19T11:19:12+5:30

13 year old girl molested : अमडापूर पाेलिसांनी आराेपी स्वप्निल बाेरकरविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

13 year old girl molested, crime against youth | १३ वर्षीय मुलीचा विनयभंग, युवकाविरुद्ध गुन्हा

१३ वर्षीय मुलीचा विनयभंग, युवकाविरुद्ध गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : एका १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी २५ वर्षीय युवकाविरुद्ध अमडापूर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ही घटना १६ जून राेजी घडली हाेती.
१३ वर्षीय मुलीला स्वप्निल निंबाजी बोरकर याने वाईट नजरेने पाहून तिचा विनयभंग केल्याची घटना १६ जून राेजी घडली हाेती.  याप्रकरणी पीडिताने १८ जून राेजी दिलेल्या फिर्यादीवरून अमडापूर पाेलिसांनी आराेपी स्वप्निल बाेरकरविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास ठाणेदार नागेश कुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमडापूर पोलीस 
 आहेत. या प्रकरणात बालकांचे लैंगिक अत्याचापासून संरक्षण या कायद्यातंर्गतही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Web Title: 13 year old girl molested, crime against youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.