काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
विनयभंग, मराठी बातम्या FOLLOW Molestation, Latest Marathi News
विद्यार्थिनीची छेडखानी करून तिच्यावर खुनीहल्ला करण्यात आला. ही घटना इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी घडली. पोलिसांनी आरोपी दीपक विमल अग्रवाल (१९) रा. एमआयजी कॉलनी याला अटक केली आहे. ...
नाशिक : प्रेमसंबधास नकार दिल्याने विनयभंग करून चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकी दिल्याची फिर्याद पीडित तरुणीने गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे़ ...
दिल्लीला येणाऱ्या विमानात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला पाहून एनआरआय प्रवाशानं चक्क हस्तमैथुन केला आहे. ...
चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत 76 वर्षीय वृद्ध तांत्रिकाने चान्नी येथील 23 वर्षीय विवाहित युवतीला फूस लावून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या भावाने 15 मे रोजी चान्नी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. ...
प्रवासादरम्यान एका निद्रिस्त महिला (वय २५) प्रवाशासोबत लज्जास्पद वर्तन करून खासगी बसचालकाने तिचा विनयभंग केला. बुधवारी रात्री धावत्या बसमध्ये ही घटना घडली. ...
एका गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने ५५ वर्षाच्या गतिमंद महिलेवर १२ दिवस अत्याचार केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. ...
पार्लरमध्ये नोकरी देण्याचे नाटक करून फेशिअलचे ट्रायल घेण्याच्या बहाण्याने मालकानं 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये ६४ वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार करून तिची हत्या करून मुंबईत आलेल्या दोन आरोपींना एमआरए मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...