लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

शाब्बास पोरी! चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अ‍ॅप्स - Marathi News | little girl helped google in removing scam apps whic were targeting kids and making money | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाब्बास पोरी! चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अ‍ॅप्स

स्कॅम अ‍ॅप्सचा शोध घेण्यासाठी एका चिमुकलीने सिक्योरिटी रिसर्चर्सची मदत केली आहे. सर्च इंजिन कंपनीने या अ‍ॅप्सना आता हटवलं आहे. ...

टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर?  - Marathi News | google pay launches tap to pay service here is how to use it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर? 

गुगलने आपली पेमेंट सर्व्हिस Google Pay साठी एक नवीन भन्नाट फीचर लाँच केलं आहे. ...

काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब  - Marathi News | whatsapp will soon rolls out expiring media feature for users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब 

व्हॉट्सअ‍ॅप नवनवीन फीचर्स आणून युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करत असतं. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार आहेत. ...

मस्तच! WhatsApp मध्ये लवकरच 'हे' बहुप्रतिक्षित फीचर येणार, एकच अकाऊंट अनेक ठिकाणी चालणार - Marathi News | multiple device support is coming in whatsapp very soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! WhatsApp मध्ये लवकरच 'हे' बहुप्रतिक्षित फीचर येणार, एकच अकाऊंट अनेक ठिकाणी चालणार

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच युजर्सना एक अकाऊंट हे मल्टीपल डिव्हाईसमध्ये एकाच वेळी वापरता येणार आहे. ...

धक्कादायक खुलासा : भारतात तब्बल 62 टक्के महिला अ‍ॅप्सच्या माध्यमाने करतात 'सेक्सटिंग' - Marathi News | 62 Percent Indian women engage in sexting on smartphone apps | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक खुलासा : भारतात तब्बल 62 टक्के महिला अ‍ॅप्सच्या माध्यमाने करतात 'सेक्सटिंग'

या संशोधनात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. यात भारतात समार्टफोनचा वापर करणाऱ्या तब्बल 62 टक्के महिला सेक्सटिंगचा अथवा सेक्स टेक्सटिंगचा वापर करतात. ...

विल्होळी परिसरात नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईलधारक त्रस्त - Marathi News | Mobile owners suffer due to lack of network in Vilholi area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विल्होळी परिसरात नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईलधारक त्रस्त

विल्होळी : परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सर्वच मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉल मध्येच बंद पडणे, समोरच्या व्यक्तीचा, आवाज ऐकू न येणे, फोन पे, गुगल पे अशा बिझनेस अ‍ॅप वापर करताना न येणे, इंटरन ...

दीड कोटी मुलांकडे स्मार्टफोनच नाही, ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा - Marathi News | One and a half crore children do not have smartphones, the burden of online education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीड कोटी मुलांकडे स्मार्टफोनच नाही, ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा

राज्यात दहावीचे १८,०३,६२६ विद्यार्थी आहेत. बालभारतीचे अ‍ॅप मोफत असूनही त्यापैकी फक्त ५० हजार विद्यार्थ्यांनीच ते डाउनलोड केले आहे. ...

चीनला आणखी मोठा दणका?; अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आता 'चायनीज हँडसेट' मोदी सरकारच्या रडारवर - Marathi News | After banning Chinese apps, now the key bar is 'China Mobile Handset' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला आणखी मोठा दणका?; अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आता 'चायनीज हँडसेट' मोदी सरकारच्या रडारवर

ट्रायच्या शिफारसीनुसार, हँण्डसेट कंपन्यांना ग्राहकांच्या डेटाच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. ट्रायने 2018 मध्ये यासंदर्भात शिफारस केली होती. ट्रायकडून डेटाच्या प्रायव्हसी, सुरक्षा संदर्भात शिफारस करण्यात आली होती.  ...