लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'मनविसे'त युवतींना मोठी संधी; अमित ठाकरेंनी कार्यकारणीत दिलं प्राधान्य - Marathi News | Great opportunity for young women in MNS; Amit Thackeray gave priority to women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मनविसे'त युवतींना मोठी संधी; अमित ठाकरेंनी कार्यकारणीत दिलं प्राधान्य

MNS Amit Thackeray : नेमणुका करताना अमित ठाकरे यांनी त्यांच्या विद्यार्थी संघटनेत तरुणींना तसंच विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात संधी दिल्याचे दिसत आहे.  ...

“एकनाथ शिंदे गट आणि मनसेत हिंदुत्वाचा समान धागा, त्यामुळे...”; मनसे नेत्याचे सूचक विधान - Marathi News | raju patil statement about rebel eknath shinde group merger in mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदे गट आणि मनसेत हिंदुत्वाचा समान धागा, त्यामुळे...”; मनसे नेत्याचे सूचक विधान

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे आणि मनसे एकत्र येऊ शकतात, असे मनसे नेत्याने म्हटले आहे. ...

एकनाथ शिंदे गट मनसेत विलीन होणार? बाळा नांदगावकर यांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितले - Marathi News | bala nandgaonkar replies about eknath shinde rebel group to merge in mns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे गट मनसेत विलीन होणार? बाळा नांदगावकर यांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितले

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज ठाकरेंच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. ...

महिला पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे हे उध्दव ठाकरेंचे सैनिक? मनसेचा सवाल - Marathi News | Uddhav Thackeray led Shivsena party workers in kolhpur attacks female police officers video goes viral Raj Thackeray Led MNS slams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे हे उध्दव ठाकरेंचे सैनिक? मनसेचा सवाल

महिला पोलिसांशी शिवसैनिकांची झटापट झाल्याची व्हिडीओ केली पोस्ट ...

Raj Thackeray: मनसे नेत्यांची राज ठाकरेंसोबत बैठक सुरु; हालचालींना वेग, सर्वांचं लागलं लक्ष  - Marathi News | Raj Thackeray: MNS leaders begin meeting with MNS Chief Raj Thackeray In Shivtirath Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे नेत्यांची राज ठाकरेंसोबत बैठक सुरु; हालचालींना वेग, सर्वांचं लागलं लक्ष 

एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना फोन करुन सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

"एकनाथ शिंदे गटातील आमदार 'एमआयएम'मध्येही जाऊ शकतो"; संजय राऊतांचे नवं विधान - Marathi News | Sanjay Raut says Eknath Shinde MLA group may enter in AIMIM or Raj Thackeray Led MNS Shivsena Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदे गट 'एमआयएम'मध्येही जाऊ शकतो"; संजय राऊतांचे नवं विधान

दाऊदचं नंतर पाहून घेऊ आधी देशात काय होतंय पाहा, असेही ते म्हणाले. ...

एकनाथ शिंदे यांचा गट मनसेत सामील होणार? बंडखोर दिपक केसरकर म्हणतात... - Marathi News | Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis | Eknath Shinde's group to join MNS? Rebel MLA Deepak Kesarkar denies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे यांचा गट मनसेत सामील होणार? बंडखोर दिपक केसरकर म्हणतात...

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ...

"शेवटच्या आमदाराला ऑफर होती, पण बाबा ओरडतील म्हणून..." मनसेचा खोचक टोला - Marathi News | Eknath SHinde Revolt | Maharashtra Political Crisis | "The last MLA had an offer, but" MNS leader Amey Khopkar slams Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेवटच्या आमदाराला ऑफर होती, पण बाबा ओरडतील म्हणून..." मनसेचा खोचक टोला

Maharashtra Political Crisis:एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. यावरुन आता मनसेने शिवसेनेवर खोचक शब्दात टीका केली आहे. ...