लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
ठाणे, पालघर जिल्ह्यात अमित ठाकरेंच्या महासंपर्क अभियानाला प्रचंड प्रतिसाद - Marathi News | Huge response to MNS Amit Thackeray's Maha Sampark campaign in Thane, Palghar district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे, पालघर जिल्ह्यात अमित ठाकरेंच्या महासंपर्क अभियानाला प्रचंड प्रतिसाद

सकाळी १० वाजता अमित यांनी मीरा भाईंदर येथील बैठक घेतली, तर रात्री ११ वाजता त्यांची पालघर बोईसर येथील बैठक संपली. ...

Sanjay Pandey arrested: "भोगा आता कर्माची फळं..."; संजय पांडेंना ED ने अटक केल्यावर मनसे नेत्याचं रोखठोक ट्वीट - Marathi News | Sanjay Pandey Arrested by ED in NSE Phone Tapping Scam Raj Thackeray led MNS Leader Sandeep Deshpande Troll Tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भोगा आता कर्माची फळं.."; संजय पांडेंना ED ने अटक केल्यावर मनसेची प्रतिक्रिया

NSE फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडे यांना अटक ...

राजकीय घडामोडीत मनसे सक्रीय; पक्षप्रमुख राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | MNS active in political affairs; Party chief Raj Thackeray called a meeting of office bearers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय घडामोडीत मनसे सक्रीय; पक्षप्रमुख राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे रणनीती आखत आहेत. ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. ...

फडणवीस - राज ‘गुफ्तगू’; सत्तांतर, महापालिका निवडणुकांवर चर्चा  - Marathi News | deputy cm devendra fadnavis met mns chief raj thackeray discussion on municipal elections political condition maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस - राज ‘गुफ्तगू’; सत्तांतर, महापालिका निवडणुकांवर चर्चा 

राज ठाकरे यांच्यासोबत फडणवीस यांची प्रदीर्घ चर्चा झाली.  ...

हिंदुत्व या समान धाग्यामुळे सरकारला पाठिंबा, मंत्रिपदाची अपेक्षा नाही - राजू पाटील - Marathi News | Due to the common thread of Hindutva, support to the government, no expectation of ministership - MNS MLA Raju Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्व या समान धाग्यामुळे सरकारला पाठिंबा, मंत्रिपदाची अपेक्षा नाही - राजू पाटील

Raju Patil : सध्याचे सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. सरकार पुढेही जनहिताचे निर्णय घेईल, अशी आशा आहे, असे पाटील म्हणाले. ...

Aditya Thackeray Trolled: "छोटे नवाब यांना 'शिल्लक यात्रा' काढावी लागणार असं दिसतंय"; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला - Marathi News | Raj Thackeray led MNS trolls Aditya Thackeray Shivsena Nishtha Yatra slams Uddhav Thackeray leadership | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"छोटे नवाब यांना 'शिल्लक यात्रा' काढावी लागणार असं दिसतंय"; मनसेचा टोला

सध्या सुरू असलेल्या 'निष्ठा यात्रे'ची उडवली खिल्ली ...

शर्मिला वहिनींनी केलं देवेंद्र फडणवीसांचं औक्षण; फोटो काढताना झालं असं काही की दोघांना हसू अनावर - Marathi News | mns chief raj thackeray wife sharmila thackeray greets bjp devendra fadnavis at shivtirth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शर्मिला वहिनींनी केलं देवेंद्र फडणवीसांचं औक्षण; फोटो काढताना झालं असं काही की दोघांना हसू अनावर

शर्मिला ठाकरेंनी औक्षण करताना देवेंद्र फडणवीसांना एक मिश्किल प्रश्न केला, त्यानंतर दोघांमध्ये हास्यविनोद रंगला. नेमकं काय झालं? ...

राज ठाकरे- देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी दिले संकेत - Marathi News | MNS Bala Nandgaonkar statement over What happened in Raj Thackeray- Devendra Fadnavis meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे- देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी दिले संकेत

राजकारणात परिस्थितीनुसार माणूस बदलत जातो. भविष्यात काय परिस्थिती असेल दोन मित्र एकमेकांच्या पक्षाबद्दल, भूमिकेबद्दल काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. ...