लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार, मराठी बातम्या

Mla, Latest Marathi News

चार माजी आमदारपुत्रांनी राखला वडिलांचा वारसा - Marathi News |  Father's legacy retained by four former MLAs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार माजी आमदारपुत्रांनी राखला वडिलांचा वारसा

नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये यंदा आजी-माजी आमदारांचे पुत्रही नशीब आजमावत होते. त्यात दहा आमदारपुत्रांचा समावेश होता. वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालविताना या निवडणुकीत दहापैकी चार आमदारपुत्रांना यश आले; मात्र सहा आमदारपुत्रांना पराभवाचा धक्का ...

उसतोड कामगाराचा मुलगा बनला आष्टीचा तिसरा आमदार - Marathi News | Ashti became the third MLA to become the son of a worker | Latest beed News at Lokmat.com

बीड :उसतोड कामगाराचा मुलगा बनला आष्टीचा तिसरा आमदार

ऊस तोडणी कामगाराच्या मुलाने माळशिरसमधून निवडणूक लढवली. त्याचा फॉर्म भरायला स्वत: रणजितसिंह मोहिते पाटील हजर होते. आज तोच उसतोडणी कामगाराचा मुलगा विजयी झाला. तोही आष्टी तालुक्यातील राम सातपुते असे त्याचे नाव. ...

२८८ सदस्यांच्या विधानसभेत १० मुस्लीम आमदारांची एन्ट्री - Marathi News | Entry of 3 Muslim MLAs in the 3-member assembly of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२८८ सदस्यांच्या विधानसभेत १० मुस्लीम आमदारांची एन्ट्री

एमआयएमचे दोन; काँग्रेसमधील सर्वाधिक तिघांचा समावेश ...

कर्नाटकातील स्फोटकाबाबत शिवसेना आमदाराची पोलिसांनी केली चौकशी  - Marathi News | Police investigate Shiv Sena MLA over Karnataka explosive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्नाटकातील स्फोटकाबाबत शिवसेना आमदाराची पोलिसांनी केली चौकशी 

बदनामीचे षडयंत्र; प्रकाश आबिटकर यांची माहिती  ...

रमेश कदमांना तुरुंगातून फ्लॅटवर जाण्यास केलेली मदत पडली महागात, पोलिसावर बडतर्फीची कारवाई - Marathi News | Due to help prisoner Ramesh kadam for going to home Psi pawar has dismissed in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रमेश कदमांना तुरुंगातून फ्लॅटवर जाण्यास केलेली मदत पडली महागात, पोलिसावर बडतर्फीची कारवाई

पवार यांच्यासह चौघा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...

चार दशकात केवळ एकच महिला आमदार :साताऱ्यातील चित्र केवळ १८ जणींनी दाखल केली उमेदवारी - Marathi News |  Only one woman legislator in four decades: a picture of Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चार दशकात केवळ एकच महिला आमदार :साताऱ्यातील चित्र केवळ १८ जणींनी दाखल केली उमेदवारी

यापैकी फलटणमध्ये कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढवली नाही. माण, जावळी, पाटण आणि क-हाड उत्तर या मतदारसंघांत केवळ प्रत्येकी एकाच महिला उमेदवाराने निवडणूक लढविली आहे. ...

६७ वर्षांत चारच महिला आमदार - सांगली जिल्ह्यात यावर्षी तीनच महिला रिंगणात! - Marathi News | Three women are in the field this year! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :६७ वर्षांत चारच महिला आमदार - सांगली जिल्ह्यात यावर्षी तीनच महिला रिंगणात!

सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री अशोक पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तासगाव आणि सांगली विधानसभा मतदारसंघ सोडल्यास, सहा मतदारसंघात महिला उमेदवारच नाहीत. ...

भाजपा आमदाराच्या पजेरो कारने दुचाकीला उडविले; तिघे ठार - Marathi News | BJP MLA's Pajero car hit the bike; three killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदाराच्या पजेरो कारने दुचाकीला उडविले; तिघे ठार

मृतांच्या नातेवाईकांनी आमदारच गाडी चालवत असल्याचा आरोप केला आहे. ...