लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार, मराठी बातम्या

Mla, Latest Marathi News

'आपलं शहर शांत ठेवुया, रक्तदान करुन उमेदवारी अर्ज भरणार बच्चू कडू - Marathi News |  'Keep your city calm, donate blood and fill out a candidate by bacchu kadu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आपलं शहर शांत ठेवुया, रक्तदान करुन उमेदवारी अर्ज भरणार बच्चू कडू

परतवाडा येथील खुनाच्या घटनेनंतर, मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हबीबनगर, मुगलाईपुरा, स्वस्तिकनगर, नाईक प्लॉट परिसरात तणाव वाढला होता. ...

Vidhan Sabha 2019 : पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमानांविरोधात आघाडी कोणाला उतरविणार ? - Marathi News | Vidhan Sabha 2019 :who canditate in pimpri chicnwad and against shiv sena and bjp | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Vidhan Sabha 2019 : पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमानांविरोधात आघाडी कोणाला उतरविणार ?

पिंपरी-चिंचवड शहरात तीन आणि मावळात एक असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत.... ...

अखेरच्या निवडणुकीत एकदा संधी द्या : दिलीप मोहिते-पाटील - Marathi News | Take a chance in the last election: Dilip Mohite-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेरच्या निवडणुकीत एकदा संधी द्या : दिलीप मोहिते-पाटील

विधानसभेपूर्वी मला जेलमध्ये पाठवून निवडणूक जिंकण्याचा विरोधकांचा डाव होता. मात्र, न्यायव्यवस्थेने मला जामीन मंजूर केला.... ...

महापालिकेचे डझनभर नगरसेवक आमदारकीच्या रिंगणात - Marathi News | 12 municipal pune corporators in the vidhan sabha election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेचे डझनभर नगरसेवक आमदारकीच्या रिंगणात

किती नगरसेवक आमदार होणार हे लवकरच निश्चित होईल.... ...

गणपत आबांचा राजकीय 'वारसदार' ठरला, सांगोल्यात शेकापकडून उमेदवार जाहीर  - Marathi News | Bhausaheb rupnar is become heir of Ganpat deshmukh, a candidate declare from sangola constituency | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गणपत आबांचा राजकीय 'वारसदार' ठरला, सांगोल्यात शेकापकडून उमेदवार जाहीर 

विधानसभा निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून निश्चित निवडून येईन पण माझ्या माघारी शेकापचे भवितव्य काय? ...

तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक, ११ आॅक्टोबरपर्यंत कोठडी - Marathi News | Tumsar BJP MLA Charan Waghmare arrested | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक, ११ आॅक्टोबरपर्यंत कोठडी

तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलिस उपनिरीक्षक विनयभंग प्रकरणात शनिवारी सकाळी पोलिसांनी भंडारा येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली. ...

तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक - Marathi News | Thamsar BJP MLA Charan Waghmare arrested | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक

महिला पोलीस उपनिरीक्षक विनयभंग प्रकरण ...

फडणवीस-गडकरींपुढे आमदारांचा पेच : कुणाचे तिकीट कटणार ? - Marathi News | Confusion about MLA before Fadnavis-Gadkari: Who will get tickets? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीस-गडकरींपुढे आमदारांचा पेच : कुणाचे तिकीट कटणार ?

नागपूर शहर व जिल्ह्यातील भाजपच्या ११ आमदारांपैकी पुन्हा कुणाला संधी द्यायची व कुणाला थांबण्याचा सल्ला द्यायचा, असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे निर्माण होणार आहे. ...