उत्तनच्या मच्छीमारांकडून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या ओल्या व सुक्या मासळीचे सुमारे ५ कोटी रुपये थकवल्याने हवालदिल झालेल्या मच्छीमारांनी सभागृह नेते रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची भेट घेतली. ...
मीरा- भार्इंदर महापालिकेत निवडून आलेल्या पाच नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या तक्रारींवर सोमवारी आयुक्तांनी सुनावणी घेतली. या वेळी दोन नगरसेवक अनुपस्थित होते. ...
राज्य सरकारने राज्यभर लागू केलेली प्लास्टिक बंदी विषयी व्यापारी तसेच नागरीकांना माहिती देण्यासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेने बुधवारी नगरभवन येथील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन केले होते. ...
महापालिकेतील २५ वर्ष सेवा झालेले सफाई कर्मचारी तसेच मरण पावलेल्या सफाई कर्मचारयांचे वारस गेली अनेक वर्ष हक्काच्या घरांपासून वंचीत असताना महापालिका प्रशासनाने देखील १७५ कर्मचारी पात्र असताना केवळ ८५ जणांचीच यादी पाठवण्याचा उपद्व्याप केला आहे. ...