लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

मीरा-भाईंदरमधील पडिक वाहनांविरोधात महापालिकेची कारवाई सुरू - Marathi News | Municipal corporation proceedings against the impaired vehicles in Mira-Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमधील पडिक वाहनांविरोधात महापालिकेची कारवाई सुरू

मीरा-भाईंदरमध्ये रस्ते तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी बेवारस वा पडीक अवस्थेत असलेल्या वाहनांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे ...

धार्मिकस्थळांवरील कारवाईला भाजपाने केला विरोध - Marathi News | The BJP has opposed the actions of the religious places | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धार्मिकस्थळांवरील कारवाईला भाजपाने केला विरोध

मीरा-भार्इंदर महापालिकेने राज्य सरकारच्या निर्देशानुसार अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्याकरिता मीरा रोडच्या शांती पार्क व शांतीनगरातील १० ते १२ धार्मिकस्थळांना नोटिसा पाठवताच भाजपाच्या नगरसेवकांनी त्याला कडाडून विरोध करत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ...

भार्इंदरची परिवहनसेवा खिळखिळी, ५८ पैकी केवळ ३२ बसच रस्त्यावर - Marathi News | Bhinderendra's transport service : only 32 out of 58 buses are on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदरची परिवहनसेवा खिळखिळी, ५८ पैकी केवळ ३२ बसच रस्त्यावर

अत्यावश्यक सेवा असूनही मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहनसेवेची सत्ताधारी व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुरवस्था झाली आहे. सध्या ५८ पैकी अवघ्या ३२ बसच रस्त्यावर धावत असून तब्ब्ल २६ बस टायर नाही, इंजीनमध्ये बिघाड, देखभाल नाही आदी विविध कारणांनी बंद पड ...

मीरा-भार्इंदरमध्ये फेरीवाल्यांचे अतिक्रमण, वाहतूककोंडीला सत्ताधारी भाजपाच जबाबदार - Marathi News | Meera-Bhairindar encroach on hawkers, responsible for BJP responsible for traffic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदरमध्ये फेरीवाल्यांचे अतिक्रमण, वाहतूककोंडीला सत्ताधारी भाजपाच जबाबदार

नागरिकांना किमान चांगल्या सुविधा द्याव्या असे मीरा-भाईंदर पालिकेतील अधिकारी, सत्ताधाऱ्यांना वाटत नसल्याने शहराला बकालपणा आला आहे. आपला खिसा भरण्यातच ही मंडळी धन्यता मानत असल्याने नागरिकांच्या प्रश्नांकडे बघण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. ...

हरीत मिरा भार्इंदरच्या वल्गना पोकळच, रोपांच्या संरक्षणासाठी लावलेल्या पिंज-यांची मोडतोड   - Marathi News | Mira Bhairindar News | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हरीत मिरा भार्इंदरच्या वल्गना पोकळच, रोपांच्या संरक्षणासाठी लावलेल्या पिंज-यांची मोडतोड  

मीरा भार्इंदर महापालिकेचे पर्यावरण प्रेम बेगडी असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. पालिकेने मोठा गाजावाजा करत लावलेल्या रोपांची व त्याच्या संरक्षणा साठी लावलेल्या लोखंडी पिंज-यांची सर्रास मोडतोड केली जात आहे. ...

अपघात , आत्महत्या कि हत्या ? महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गुढ - Marathi News | Accident, Suicide or Kill? Mystery of college girl's death | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपघात , आत्महत्या कि हत्या ? महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गुढ

भाईंदर जवळील वसई खाडी रेल्वे पुलावर मंगळवारी रात्री महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला .  प्रेमविवाहाचे कारण आत्महत्या करण्यामागे असल्याचा  संशय व्यक्त होत आहे .  ...

फेरीवाल्यांचे अतिक्रमण : कारवाई करण्यास पालिकेची टाळाटाळ - Marathi News |  Encroachment of hawkers: avoidance of the corporation to take action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरीवाल्यांचे अतिक्रमण : कारवाई करण्यास पालिकेची टाळाटाळ

भार्इंदर पश्चिमेस असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रमुख मार्गाला फेरीवाले, दुकानदारांचे अतिक्रमण व बेकायदा पार्किंगचे ग्रहण काही सुटत नाही. सायंकाळी हा मार्ग एकदिशा केला जात असल्याने वाहतुकीचा ताण हा छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर येत असल ...

गंडा घालणारा भामटा गजाआड - Marathi News |  Bamata Ghazaad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गंडा घालणारा भामटा गजाआड

परदेशात जहाजावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्यास मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याविरोधात नवी मुंबई, केरळ येथेही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. फसवणूक करून मिळालेल्या पैशांचा वापर तो पब, बारमध्ये अय्य ...