दिंडोरी : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच असून मंगळवारी (दि.२८) पालखेड येथील औषध कंपनीत ४४ कामगार पॉझिटिव्ह निघाले असताना, पाठोपाठ लखमापूर येथे सिमेंट पत्रे व सीट बनविणाऱ्या कंपनीत सहा कामगारांपाठोपाठ तब्बल ४७ कामगार पॉ ...
दिंडोरी : तालुक्यात औद्योगिक वसाहतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पालखेड औद्योेगिक वसाहतीतील पीपीई किट बनविणाºया एका कंपनीतील ४४ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कंपनी बंद करण्यात आली आहे. पालखेड ग्रामपंचायतीसह जिल्हा प्रशासनाने कंपन ...
दिंडोरी : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले असून काही कंपन्या याबाबतची माहिती दडवुन ठेवत उपाययोजना करत नसल्याच्या तक्र ारी आल्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तालुका प्रशासनाने दखल घेत तातडीने सर्व कंपन ...
सातपूर : राज्यातील कामगारांच्या समस्यांबाबत लक्ष घालून कामगारमंत्र्यांबरोबर बैठक घ्यावी आणि कामगारांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना दिलेल्या नि ...
सिन्नर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षितता ठेवणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी केले. माळेगाव औद्योगिक वसाहतीत निमाच्या कार्यालयात आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते. ...
सिडको : उद्योगव्यवसायासाठी व कारखान्यातील उत्पादित केलेला माल व आॅर्डर्स तातडीने ग्राहकांपर्यन्त पोहचता यावा यासाठी राज्य परिवहन मंडळातर्फे प्रवाशी ... ...
एखाद्या कारखान्यात कोरोना रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या कामगारांना तब्बल २८ दिवस क्वारंटाईन करण्यात येते. त्यामुळे कामगार कामावर येत नसल्याने कारखाना तब्बल एक महिना बंद राहतो. कारखाने सुरू ठेवा आणि संपर्कातील कामगारांना २८ दिवस क्वारंटाईन ...